मुंबई : सर्व प्रकारच्या भूमिका निभावणारी आणि मराठीतील आघाडीची अभिनेत्री म्हणजे तेजस्विनी पंडित. ती आता ‘अथांग’ सारख्या थरारक आणि सुपरहिट वेबसीरिजची निर्मिती केल्यानंतर आता तेजस्विनी नवीन वर्षात आपली पहिली फिचर फिल्म प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन आली आहे. काही दिवसांपूर्वीच ‘बांबू’चा ट्रेलर प्रदर्शित झाला आणि विशेष म्हणजे त्यात तेजस्विनीचीही झलक दिसली. त्यामुळे प्रेक्षकांना डबल धमाका अनुभवायला मिळणार […]
मुंबई : ‘ज्यांनी 20-25 वर्ष मुंबई महानगर पालिकेवर ज्यांनी राज्य केलं त्यांनी केवळ फिक्स डिपॉझिट केलं. केवळ स्वतः ची घर भरण्याचं काम केलं. छोट्या आणि गरिब व्यावसायिकांसाठीची तेव्हाच्या राज्यातील उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असलेल्या सरकारने प्रधानमंत्री स्वनिधी कार्यक्रम ही योजना स्थगित केली.’ अशी टीका उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केली आहे. ते मेट्रो उद्घाटनासाठी आणि जाहीर सभेसाठी मुंबईत […]
मुंबई : राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारने हिंदी भाषेला राष्ट्रभाषेचा दर्जा दिल्याने अडचणीत आले होते. त्यावरून विरोधी पक्षाकडून सरकारवर टीका करण्यात आली होती. मात्र आता हिंदी भाषेला राष्ट्रभाषेचा दर्जा दिल्याने अडचणीत आल्याने सरकारने आता या शासन आदेशात बदल केला आहे. त्यामुळे मनसेने घेतलेल्या भूमिकेचा विजयझाला आहे. हिंदी साहित्य अकादमी स्थापनेच्या संदर्भात राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारने एक जी आर […]
पुणे : नाशिक पदवीधर मतदारसंघात काँग्रेसकडून उमेदवारी देण्यात आलेले डॉ. सुधीर तांबे यांनी ऐनवेळी आपला अर्ज न दाखल करता आपल्या मुलाचा म्हणजेच सत्यजित तांबेंचा अपक्ष अर्ज दाखल केला आणि काँग्रेसची पंचायत झाली. दरम्यान, यामुळे महाराष्ट्र काँग्रेसला मोठा धक्का बसला. हा वाद सुरू असतानाच पुण्यातूनही काँग्रेसला एक मोठा धक्का बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे. काँग्रेसचा एक […]
मुंबई : अभिनेत्री राखी सावंतला अटक करण्यात आली आहे. एका मॉडेलने राखी सावंत विरोधात गंभीर आरोप करत अंबोली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. त्यानंतर पोलिसांनी राखी सावंतला अटक देखील करण्यात आली आहे. त्यानंतर आता राखीला अंधेरी न्यायालायात दाखल करण्यात येणार आहे. अभिनेत्री राखी सावंत नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. आता ती पुन्हा […]
चेन्नई : दाक्षिणात्य अभिनेत्री समांथा रुथ प्रभु गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. ती चर्चेत असण्याची कारण म्हणजे तिचा घटस्फोट, आजारपण पण आता समांथा रुथ प्रभु चर्चेत आहे. ते तिच्या आगामी चित्रपट ‘शाकुंतलममुळे’. सामंथा रुथ प्रभुचा बहुचर्चित चित्रपट ‘शाकुंतलम’ मधील पहिलं गाणं रिलीज झालं आहे. ‘मल्लिका मल्लिका’ असं या गाण्याचं नाव आहे. हे गाणं गायिका रम्या […]
मुंबई : महाराष्ट्रातील ऐतिहासिक, सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रातील प्रभावी कार्यातून समाज घडविणाऱ्या महापुरूषांच्या जीवनावर तसेच सामाजिक विषयावर आधारित मराठी चित्रपट निर्मितीस मिळणारे सहायक अनुदान पन्नास लाखावरून एक कोटी रूपये करण्याचत येणार आहे. सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी हे जाहीर केलं. मंत्रालयात झालेल्या सांस्कृतिक विभागाच्या बैठकीत ते बोलत होते.अशा चित्रपटांसंदर्भात लवकरच नवीन धोरण तयार करण्याचे […]
मुंबई : केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये शिंदे गटाला तीन मंत्रिपद मिळणार आहेत. यामध्ये केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये संधी मिळणाऱ्या शिंदे गटाच्या तीन खासदारांना ही एक कॅबिनेट आणि दोन राज्यमंत्री पद मिळणार असल्याचे सांगण्यात येत आहे. या मंत्रिपदांसाठी शिंदे गटाचे खासदार राहुल शेवाळे, प्रतापराव जाधव आणि श्रीरंग बारणे यांची नाव चर्चेत आहेत. मुंबई महानगरपालिका निवडणुका जवळ आल्या आहेत. या निवडणुकांच्या […]
हैदराबाद : भारत विरुद्ध न्यूझीलंड एकदिवसीय मालिकेतील पहिला सामना हैदराबादच्या राजीव गांधी इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियमवर खेळवला जात आहे. या सामन्यात युवा फलंदाज शुभमन गिलने 19 चौकार आणि 9 षटकार लगावत दमदार फलंदाजी करत शानदार द्विशतक झळकावले. गिलच्या द्विशतकाच्या जोरावर भारताने न्यूझीलंडसमोर 350 धावांचे आव्हान ठेवले आहे. तत्पूर्वी भारताने नाणेफेक जिकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. […]
नवी दिल्ली : गेल्या काही दिवसांपासून सोशल मिडीयावर बॉयकॉट बॉलिवूड हा ट्रेंड चालवला जातोय. याचा मोठा फटका देखील बॉलिवूडच्या चित्रपटांना बसला आहे. तर आता सुपरस्टार शाहरुख खानचा आगामी चित्रपट ‘पठाण’ बाबत देखील वाद निर्माण झाला आहे. भाजप नेते नरोत्तम मिश्रा यांनी या चित्रपटातील गाणे आणि दीपिका पादुकोणची भगवी बिकिनी वादग्रस्त असल्याचं म्हटलं होत. मात्र आता […]