मुंबई : गोल्डन ग्लोब्स अॅवॉर्ड 2023 मध्ये जिंकल्यानंतर दाक्षिणात्य चित्रपट ‘आरआरआर’ ने देशाची मान पुन्हा एकदा अभिमानाने उंचावली आहे. आरआरआर या चित्रपटाला आता क्रिटिक्स चॉईस अवॉर्ड्समध्येही बेस्ट फॉरेन लॅंग्वेज त्याचबरोबर चित्रपटातील ‘नाचो नाचो’ या गाण्याला देखील बेस्ट ओरिजनल सॉन्ग हे अॅवॉर्ड मिळाले आहे. 28 व्या क्रिटिक्स चॉइस अॅवॉर्ड्सच्या ट्विटर हॅंडलवरून या संदर्भात माहिती देण्यात आली. […]
अहमदनगर : नाशिक पदवीधर मतदारसंघ निवडणुकीतून धनंजय जाधव यांनी माघार घेतली आहे. भाजप नेते गिरीश महाजन आणि राधाकृष्ण विखे पाटील यांच्या आदेशानंतर निवडणुकीतून धनंजय जाधव यांनी माघार घेतली आहे. यावेळी धनंजय जाधव म्हणाले की, ‘भाजप नेते गिरीश महाजन आणि राधाकृष्ण विखे पाटील यांच्या सूचनेनुसार मी माझा नाशिक पदवीधर मतदारसंघ निवडणुकीसाठी भरलेला उमेदवारी अर्ज मागे घेत […]
ठाणे : ठाण्यामध्ये ‘धर्मवीर आनंद दिघेसाहेब चषक 2023’ या क्रिकेट स्पर्धेमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उपस्थिच राहून स्पर्धकांचा उत्साह वाढवला. त्यांनी यावेळी कार्यकर्त्यांच्या आग्रहास्तव क्रिकेटच्या मैदानात जोरदार बॅंटिंगही केली. ठाणे शहरात टेंभी नाका शिवसेना शाखेचे शाखाप्रमुख निखिल बुडजडे यांच्याकडून ही स्पर्धा आयोजित केली जाते. ही मोठी क्रिकेट स्पर्धा असून यामध्ये अनेक संघ सहभागी झाले आहेत. […]
कोल्हापूर : माजी ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांच्या घरावर ईडीने छापा टाकत कारवाई केली. त्यानंतर आता भाजप नेते किरीट सोमय्या हे या कारवाईनंतर पहिल्यांदाच कोल्हापूरमध्ये आले होते. यावेळी त्यांनी मुश्रीफांवर टीका केली. ‘मुश्रीफांनी मला काही दिवसांपूर्वी कोल्हापूरच्या महालक्ष्मी मंदिरात जाण्यापासून रोखले होते. तसेच आता ईडीने छापा टाकत कारवाई केल्यानंतर मुश्रीफांना धर्म आठवला आहे.’ असं देखील सोमय्या […]
धुळे : नाशिक पदवीधर निवडणुकीत अपक्ष उमेदवार म्हणून सत्यजित तांबे यांनी फॉर्म भरल्यानंतर काँग्रेसमध्ये खळबळ उडली होती. तर दुसरीकडे धुळे येथील शुभांगी पाटील यांना भाजपने ए बी फॉर्म दिला नव्हता. आता नाशिक पदवीधर निवडणुकीत एक मोठ ट्विस्ट समोर आला आहे. अपक्ष उमेदवार शुभांगी पाटील उमेदवार यांना ठाकरे गटाने पाठिंबा दिला आहे. सत्यजित तांबेंना टक्कर देणाऱ्या […]
पुणे : महाराष्ट्र केसरी स्पर्धेचा आज अंतिम दिवस आहे. हा किताब पटकवण्यासाठी माती विभागातून सिकंदर शेख आणि महेंद्र गायकवाड तर गादी विभागातून हर्षवर्धन सदगीर आणि शिवराज राक्षे हे सज्ज झाले आहेत. हे सगळेच पट्टीचे पैलवान असल्याने स्पर्धेत मोठी रंगत पाहायला मिळत आहे. मात्र अत्तापर्यंत झालेल्या एकूण स्पर्धेत सिकंदर शेख हा सगळ्याच पैलवानांना उजवा ठरल्याचे चित्र […]
नवी दिल्ली : भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्ड म्हणजेच बीसीसीआयकडून न्युझीलंड विरूद्ध होणाऱ्या वनडे आणि टी20 सीरीजसाठी भारतीय टीमचा संघ जाहीर करण्यात आला आहे. त्याचबरोबर ऑस्ट्रेलिया विरूद्ध होणाऱ्या टेस्ट सीरीजच्या पहिल्या दोन सामन्यांसाठी देखील भारतीय संघ जाहीर करण्यात आला आहे. टीमचा कॅप्टन रोहित शर्मा असणार आहे. ऑस्ट्रेलिया विरूद्ध होणाऱ्या टेस्ट सीरीजच्या चार सामने असतील. यामध्ये टेस्ट […]
मुंबई : ‘राज्यात जेव्हा महाविकास आघाडीच सरकार होत. ते तिन्ही पक्षांनी एका कॉमन मिनिमम प्रोग्रॅमवर समन्वय राखून सरकार चालवलं. पण आता विरोधी पक्षात असतानाही समन्वय असावा ही अपेक्षा. विधानपरिषद निवडणुकीत गोंधळ झालाच हे मान्य, तो नाकारू शकत नाही. काँग्रेसबाबत गोंधळ झाला. तरी तो मविआचाच भागम्हणून बघायला हवा. कारण या पाच जागांबाबत एकत्र बसून चर्चा व्हायला […]
जालना : केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांची दुसरी कन्या पहिल्यांदाच राजकारणाच्या व्यासपीठावर दिसली. जालन्यात भारतीय जनता पक्षाच्या महिला मोर्चा वतीने महिला मोर्चा प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ यांच्या प्रमुख उपस्थितीत महिला मेळावा आयोजित करण्यात आला होता. यावेळी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांच्या मोठ्या कन्या आशा पांडे, यांच्या सह दृतीय कन्या उषा आकात ही पहिल्यांदाच राजकारणाच्या व्यासपीठावर दिसली. […]
नवी दिल्ली : भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्ड म्हणजेच बीसीसीआयकडून न्युझीलंड विरूद्ध होणाऱ्या वनडे आणि टी20 सीरीजसाठी भारतीय संघ जाहीर करण्यात आला आहे. यामध्ये टी20 साठी रोहित शर्मा आणि विराट कोहलीला डच्चू देण्यात आला आहे. तर टी20 टीमचा कॅप्टन हार्दिक असणार आहे.मात्र वनडेचा कॅप्टन रोहित शर्मा असणार आहे. केएल राहुलला न्युझीलंड विरूद्ध होणाऱ्या मालिकेसाठी संघामध्ये स्थान […]