Raj Thackeray यांनी कबुतरखाने आणि मांसविक्रीवरून महानगरपालिका सरकार आणि मंगलप्रभात लोढा यांच्यावर निशाणा साधला.
Bhandardara परिसरात पर्यटकांची गर्दी नियंत्रणात आणण्यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी तीन दिवस एकेरी वाहतुक करण्याचे आदेश.
Jalna मध्ये एका तरुणीचा मध्य रात्री अडीच वाजता मृत्यू झाल्याचा दावा करत कुटुंबीयांनी सकाळी चार वाजता परस्पर अंत्यविधी उरकल्याचा प्रकार घडला.
Abhijeet Savant आता अजून एक खास सरप्राईज घेऊन प्रेक्षकांचा भेटीला आला आहे. अभिजीत अजून एक नवं कोर गाणं प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन आला आहे.
Kurla to Vengurla या चित्रपटातून गावांतील तरुणांच्या न होणाऱ्या लग्नाचा विषय घेत माती आणि नाती जोडणारी एक धमाल गोष्ट समोर येणार आहे.
Check क्लिअर होण्यासाठी काही तासच लागणार आहे. कारण 4 ऑक्टोबरपासून रिझर्व्ह बॅंक एक नवी प्रणाली आणणार आहे. काही तासांत चेक क्लिअर होणार आहे.
War 2 मध्ये एनटीआचा ऋतिक रोशनशी सामना होणार आहे. प्रेक्षकांना लवकरच थिएटरमध्ये वॉर 2 चं खरं वेड पाहायला मिळणार आहे.
Goa Marathi Film Festival मध्ये अजिंक्य देव यांच्या "तु मी आणि अमायरा " व "असा मी तसा मी" या चित्रपटांच्या प्रिमीअर शोचे अनावरण केले गेले.
Jitendra Awhad यांनी 15 ऑगस्ट रोजी चिकन-मटण शॉप बंद ठेवण्याच्या आदेशावरून राज्य सरकारवर भडकल्याचं पाहायला मिळत आहे.