मुंबई : मार्वलची सुपरहीरो फिल्म सीरीज ‘अॅंट-मॅन अॅंड द वास्प : क्वॉंटमॅनिया’ (अॅंट-मॅन 3) चा दमदार ट्रेलर लॉन्च करण्यात आला आहे. यूट्यूबवर चित्रपटाचा ट्रेलर मार्वलच्या चाहत्यांना खुप आवडला आहे. हॉलिवूड स्टार पॉल रुड या चित्रपटातून पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर पुनरागमण करत आहे. अॅंट-मॅन 3 मध्ये प्रेक्षकांना अॅक्शन, ड्रामा आणि शानदार व्हिएफएक्स पहायला मिळणार आहे. यावेळी […]
मुंबई : ‘मला एसीबीची नोटीस आली हे आपेक्षितच आहे. तशी मानसिकता सुद्धा आम्ही केली आहे. पण जो तक्रारदार आहे तो अकोल्यातला एक गुन्हेगार आहे. त्या व्यक्तीचं आणि विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या संभाषणाची क्लिप त्या दिवशी मी व्हायरल करेल. असा इशारा ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुखांना एसीबीची नोटीस आल्यानंतर त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिला. […]
औरंगाबाद : औरंगाबाद शहरामध्ये 11 ते 15 जानेवारी 2022 च्या दरम्यान अजंठा-एलोरा इंटरनॅशनल फिल्मफेस्टीवलचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये जगभरातील तब्बल 55 चित्रपट दाखवण्यात येणार आहे. यावर्षीचा अजंठा-एलोरा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव आठवा चित्रपट महोत्सव आहे. या चित्रपट महोत्सवाचं उद्घाटन सैराटचे दिग्दर्शक नागराज मंजुळे, तसेच या कार्यक्रमाला किशोर कदम, दिग्दर्शक समीर पाटील, गिरीष मोहिते. त्याचबरोबर मधुर […]
मुंबई : आज 10 जानेवारीला किंग खान शाहरुखच्या पठाण या चित्रपटाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या चित्रपटाची घोषणा झाल्यापासून हा चित्रपट चर्चेत आहे. तर आता पठाण चित्रपटाच्या ट्रेलरमधील डायलॉग आणि सीन्स पाहुन चाहत्यांनी यावर कमेंटचा वर्षाव केला आहे. अभिनेता शाहरूख खान, दिपिका पदुकोण आणि जॉन अब्राहम या चित्रपटामध्ये मुख्यभूमिकेत आहेत. तर येत्या 25 जानेवारीला […]
मुंबई : महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाच्या प्रकरणाची सर्वोच्च न्यायालयात सुनावणी 14 फेब्रुवारीला होणार आहे. त्यावर आता ठाकरे गटाकडून खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. व्हॅलेंटाइन डेपासून राज्यातील सत्तासंघर्षावर सर्वोच्च न्यायालयात सलग सुनावणी होणार आहे. सर्व प्रेमाने होईल, असा आमचा विश्वास आहे. अशी प्रतिक्रिया खासदार संजय राऊत यांनी दिली. आज महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाच्या प्रकरणाची सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार […]
नवी दिल्ली : आज महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाच्या प्रकरणाची सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार होती. मात्र आता ही सुनावणी पुन्हा एकदा पुढे ढकलण्यात आली आहे. सर्वोच्च न्यायलयातलं प्रकरण सात न्यायमूर्तींच्या बेंचकडं गेल्यास हे प्रकरण लांबण्याचीही शक्यता होतीच. पण आता 14 फेब्रुवारीला महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाच्या प्रकरणाची सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. या प्रकरणाची सुनावणी 7 न्यायमूर्तींच्या पीठाकडं देण्याची मागणी सर्वोच्च […]
मुंबई : ‘ट्रोल होण्याची तर मला सवय झालीय. मी देवाचं भजन जरी म्हटलं तरी ट्रोल होते. पण ट्रोलर्सना धन्यवाद त्यांच्या ट्रोलिंगमुळे माझी आतली शक्ती जागी झाली आहे. त्यामुळे ट्रोलिंग मला फरक नाही पडत. उलट उर्जा येते की, मी आणखी चांगलं करावं. तर माझ्या गाण्याला लोकांनी सपोर्ट केला आहे. त्याचंच हे फळ आहे.’ अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री […]
चेन्नई : दाक्षिणात्य अभिनेत्री समांथा रुथ प्रभु गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. ती चर्चेत असण्याची कारण म्हणजे तिचा घटस्फोट, आजारपण पण आता समांथा रुथ प्रभु चर्चेत आहे. ते तिच्या आगामी चित्रपट ‘शाकुंतलममुळे’. सामंथा रुथ प्रभुचा बहुचर्चित चित्रपट ‘शाकुंतलमचा’ ट्रेलर रिलीज झाला आहे. रिलीज झाल्यापासून हा ट्रेलर सोशल मिडीयावर ट्रेंड करतोय. हा ट्रेलर तेलुगूशिवाय हिंदीमध्ये देखील […]
चेन्नई : पुष्पाच्या या दाक्षिणात्य चित्रपटाच्या दमदार यशानंतर आता दाक्षिणात्य अभिनेता विजय थालापती आणि अभिनेत्री रश्मिका मंदाना यांचा ‘वरिसू’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. येत्या 13 जानेवारीला हा चित्रपट चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. नुकताच या चित्रपटाचा हिंन्दीतील ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला आहे. थलापती विजयच्या ‘वरिसू’ चित्रपटाचे ट्रेलर रिलीज झाले. चित्रपटात रश्मिका मंदानादेखील मुख्य भूमिकेत […]
मुंबई : बॉलिवूड अभिनेता रितेश देशमुख आणि त्याची पत्नी अभिनेत्री जिनिलिया देशमुखचा ‘वेड’ हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला आहे. रितेशचा दिग्दर्शक म्हणून हाव पहिलाच चित्रपट आहे. तर जिनिलियाने देखील या चित्रपटाच्या माध्यमातून मराठी चित्रपटसृष्टीमध्ये पदार्पण केले आहे. आता या चित्रपटाने प्रदर्शनाच्या दुसऱ्याच आठवड्यात बॉक्स ऑफिसला वेड लावले आहे. दुसऱ्या विकेंडला सर्वाधिक कमाई करत वेडने सैराटचाही […]