- Letsupp »
- Author
- shruti letsupp
shruti letsupp
-
काय भाषणं करायचे? पण मंत्रीपद अन् ‘हरहर मोदी’…; संदीप क्षीरसागरांचा धनंजय मुंडेंवर निशाणा
Sandip Kshirsagar on Dhananjay Munde : राष्ट्रवादीमध्ये बंड करून भाजपसोबत सत्तेत सामील झालेल्या कुणाचीही भाषणंचं पाहावी वाटत नाहीत. एका महिन्यापूर्वी हे लोक कसे भाषणं करायचे? हातवारे करायचे. तुम्ही जे निवडून आलात ते पवारसाहेबांच्या पुरोगामी विचारवर निवडून आले आहात. पण त्यांना जसं मंत्रीपद मिळालं तसं हे लोक हरहर मोदी करायला लागले. असं म्हणत बीडचे राष्ट्रवादीचे आमदार […]
-
Ved Movie : रितेश-जिनीलियाच्या वेडचा नवा विक्रम; अनोख्या रेकॉर्डची गिनीज बुकमध्ये नोंद
Ved Movie : अभिनेता रितेश देशमुख आणि जिनीलिया देशमुख यांच्या वेड चित्रपटाने प्रेक्षकांना अक्षरशः वेड लावलं. सत्या आणि श्रावणीच्या प्रेमकहानीने बॉक्स ऑफिसवर त्यामुळेच या चित्रपटाने धुमाकुळ घातला. गेल्या अनेक दिवसांनंतर नवं नवे रेकॉर्ड करणारा तो मराठी चित्रपट ठरला. त्यात आता याच रितेश-जिनिलियच्या वेडने आणखी अक नवा विक्रम केला आहे. ज्याची नोंद गिनीज बुकमध्ये करण्यात आली […]
-
घरा बाहेर गारा पडत होत्या म्हणून… ‘जवान’ साठी केलेल्या टक्कलवर शाहरूखचं मजेशीर उत्तर
Shahrukh Khan Ask SRK Jawan : शाहरूख खान सोशल मीडियावर नेहमी त्याच्या चाहत्यांशी संवाद सादत असतो. Ask SRK या सेशनद्वारे तो चाहत्यांशी संवाद साधतो. ‘पठान’ चित्रपटाच्या आगोदर देखील त्याने वारंवार असा संवाद सादला होता. आता तो ‘जवान’ चित्रपटाच्या अगोदर देखील असाच चाहत्यांशी संवाद साधत आहे. त्यात त्याने आपल्या ‘जवान’ चित्रपटातील लूकबद्दल, त्याने त्यात टक्कल का […]
-
PM Modi : राहुल गांधींच्या ‘मोहब्बत की दुकान’ ला मोदींकडून नवं नाव म्हणाले, लूट का बाजार
PM Modi on Rahul Gandhi : राहुल गांधींच्या मानसिक स्थितीबद्दल अगोदरच माहिती आहे. त्यांना झोपेतही मोदीच दिसतात. पण कॉंग्रेस एकाच गोष्टीला वारंवारं लॉन्च करतात. पण प्रत्येक वेळी ते फेल होतात. असं म्हणत त्यांनी राहुल गांधींवर निशाणा साधला. तसेच त्यांचं मोहब्बत दुकान नाही तर लूटीचं दुकान खोटे अश्वासनं आहेत. त्यामुळे लोकांना हे तिरस्काराचं दुकान वाटत आहे. […]
-
PM Modi : कितीही नावं बदलंली तरी खरं रूप समोर येईल; इंडिया नावावरून मोदींचा विरोधकांवर निशाणा
PM Modi on No Confidence Motion : कॉंग्रेस इतकं अंहंकारी आहे त्यांना जमीन दिसत नाही. त्यांच्यावर जनतेचा विश्वास नाही. तर कॉंग्रेसचा देशविरोधातील गोष्टींवर विश्वास आहे. त्यांच्या अनेक राज्यातील सरकारांवर अविश्वास प्रस्ताव आलेला आहे. कॉंग्रेस आणि विरोधकांनी कितीही नावं बदलंलं तरी त्यांचं खरं रूप समोर येईल. असं म्हणतं नरेंद्र मोदी यांनी कॉंग्रेस आणि विरोधकांना जोरदार प्रत्युत्तर […]
-
सावरकरांवरील चित्रपटातून महेश मांजरेकरांची माघार; म्हणाले, रणदीपने स्क्रिप्टमध्ये…
Mahesh Manjarekar on Randeep Hudda : अभिनेता रणदीप हुड्डा (Randeep Hooda) हा गेल्या काही दिवसांपासून कायम चर्चेत येत आहे. त्याने ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ या आगामी सिनेमामुळे जोरदार चर्चेत येत आहे. या चित्रपटातून रणदीप दिग्दर्शन क्षेत्रात पदार्पण करणार आहे. मात्र आता या चित्रपटात एका वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. कारण चित्रपटाच्या दिग्दर्शनातून महेश मांजरेकर यांनी माघार का घेतली? […]
-
भिडेंचा बोलता धनी नागपूर आणि आरएसएस; तक्रार दाखल करत तुषार गांधींचा आरोप
Tushar Gandhi on Sambhaji Bhide : शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे यांना महात्मा गांधी आणि महापुरूषांबद्दल वादग्रस्त वक्तव्य भोवलं आहे. राज्यात अनेक ठिकाणी त्यांच्यावर गुन्हे दाखल झाल्यानंतर आता महात्मा गांधी यांचे पणतू तुषार गांधी यांनी भिडे यांच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे. यावेळी त्यांनी भिडे यांच्यासह संभाजी भिडेंचा बोलता धनी नागपूर आणि आरएसएस आहे. असं म्हणत […]
-
डॉक्टरांची गैरहजेरी गर्भवतीच्या जीवावर बेतली; वैद्यकीय अधिकाऱ्यावर निलंबनाची कारवाई
Ahmednagar Hospital : अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगाव तालुक्यात चासनळी येथे प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी हजर नव्हते. त्यामुळे कारवाडी येथून प्रसुतीस आलेल्या रेणुका किरण गांगुर्डे या आदिवासी महिलेवर वेळेत उपचार झाले नाही. तिचा अति रक्तस्रावामुळे मृत्यू झाला. दरम्यान याप्रकरणी सामाजिक संघटनांनी आक्रमक पवित्र घेत वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करावी अशी मागणी केली. या महिलेच्या […]
-
अहमदनगरकरांना शासनाची प्रतिक्षा कायम; ‘शासन आपल्या दारी’ कार्यक्रम पुन्हा पुढे ढकलला
Ahmednagar Shasan Aaplya Dari : राज्याचा बहुचर्चित असा शासन आपल्या दारी हा कार्यक्रम नगर जिल्ह्यात देखील पार पडणार आहे. मात्र हा कार्यक्रम सध्या एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आला आहे. शासनाचा या नियोजित कार्यक्रमाची तारीख पुन्हा एकदा बदलण्यात आली आहे. विशेष म्हणजे आतपर्यंत दोनदा हा कार्यक्रम पुढे ढकलण्यात आला आहे. उद्या म्हणजेच 11 ऑगस्ट रोजी हा […]
-
‘शिंदे साहेब, सत्तेची नशा…’ आमदाराच्या धमकीनंतर पत्रकाराला मारहाण, रोहित पवारांचं टीकास्त्र
Rohit Pawar on Shivsena MLA : शिवसेनेच्या जळगाव जिल्ह्यातील पाचोरा तालुक्यातील आमदार किशोर पाटील यांच्या धमकीनंतर पत्रकाराला मारहाण झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. त्यामुळे आता मुख्यमंत्री शिंदेंच्याच पक्षाच्या आमदाराच्या धमकीने हा प्रकार घडल्याने त्यावरून राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी मुख्यमंत्री शिंदेंवर जोरदार निशाणा साधला आहे. त्यांनी या प्रकरणाचा व्हिडीओ देखील त्यांनी शेअर केला आहे. […]








