Waqf Board Bill हे विधेयक संसदेच्या लोकसभा सभागृहात मंजूर झालं आहे. वक्फ बोर्ड सुधारणा विधेयक मंजूर करण्याचं भाजपचं स्वप्न पूर्ण झालं आहे.
Snjay Raut यांनी इमिग्रेशन आणि परदेशी नागरिक विधेयकवर बोलताना घुसखोरीच्या मुद्द्यावरून सरकारवर निशाणा साधला.
Electricity Rates लागू करण्याच्या आदेश दिले होते. मात्र या आदेशांना महाराष्ट्र वीज नियामक आयोगाने तात्पुरती स्थगिती दिली आहे.
Padma Shri Dr. Vitthalrao Vikhe Patil सहकारी साखर कारखाना संचालक मंडळाचा पंचवार्षिक २०२५-३० साठीचा निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे.
Jaaran' या चित्रपटाचे रहस्यमय मोशन पोस्टर सोशल मीडियावर प्रदर्शित झाले आहे.
Devendra Fadanvis यांनी माध्यमांशी संवाद साधला त्यावेळी त्यांनी अजित पवारांच्या नावाचा उल्लेख करत शरद पवारांना चांगलाच टोला लगावला आहे.
Marathi Film राजकमल एंटरटेनमेंट प्रस्तुत आणि लोकेश गुप्ते दिग्दर्शित बहुप्रतिक्षित असा "अशी ही जमवा जमवी" चा ट्रेलर लॉन्च करण्यात आलाय.
Kunal Kamra च्या शोला उपस्थित असणाऱ्या प्रेक्षकांनाही समन्स बजावले आहे. त्यामुळे कुणाल कामराने या प्रेक्षकाची माफी मागत थेट एक ऑफर दिली आहे.
Banjara या चित्रपटाचे चित्रीकरण सिक्कीममध्ये झाले आहे. त्यामुळे ‘बंजारा’ हा केवळ मराठीच नाही तर भारतीय सिनेसृष्टीतील पहिला चित्रपट आहे
GST ने सरकारची तिजोरी भरली आहे. त्यामुळे एप्रिलच्या पहिल्याचं दिवशी एक आनंदाची बातमी समोर आली आहे.