Ahmednagar Vidhansabha ही शिवसेनेला मिळावी यासाठी ठाकरे गट सक्रिय. विक्रम राठोड यांनी संजय राऊत यांची भेट घेतली.
B Praak चा कलाकार ते राष्ट्रीय आयकॉन हा प्रवास प्रेरणादायी आहे यात शंका नाही. जागतिक संगीत दिनानिमित्त आईचा पाठिंबा कसा होता हे सांगितलं !
World Music Day निमित्त आयुष्मानने आगामी गीत ‘रह जा’ चा खुलासा केला. आयुष्मान या गाण्यासाठी एकट्याने संगीतकार आणि गीतकार म्हणून काम केले आहे!
UGC ने (UGC) देशातील तब्बल 157 विद्यापीठांवर मोठी कारवा केली आहे. यामध्ये राज्यातील 7 सरकारी 2 खाजगी विद्यापीठांचा देखील समावेश आहे.
Sonam Kapoor पॅरिसमध्ये डिओरच्या हाउते कॉउचर फॉल/विंटर शोमध्ये सहभागी होण्यासाठी रवाना होत आहे.
Lakshaman Hake यांनी मराठा आरक्षणासाठी लढा देणाऱ्या मनोज जरांगेंची (Manoj Jarange) लायकी काढत सडकून टीका केली.
Rohit Pawar यांनी मोठा दावा केला. ते म्हणाले ईव्हीएमवर शंका घेत पराभवानंतर विखे भाजप नेत्यांच्या विरोधात जात आहेत. तशा चर्चा देखील सुरू आहेत
Breathe Analyzer हा मद्य सेवनाचा ठोस पुरावा असु शकत नाही. असा महत्त्वपूर्ण निर्वाळा पटणा उच्च न्यायालयाने दिला आहे
Amruta Khanvilkar देखील अगदी न चुकता रोज योगा करून फिट राहते. तिच्या फॅशन सोबत फिटनेसच्या चर्चा कायम होताना दिसतात.
International Yoga Day दरवर्षी 21 जून रोजी जागतिक योग दिवस साजरा (International Yoga Day 2024) केला जातो.