Sonam Kapoor भारताच्या फॅशनची सर्वोच्च व्यक्ती मानली जाते. ती पॅरिसमध्ये डिओरच्या हाउते कॉउचर फॉल/विंटर शोमध्ये सहभागी झाली आहे.
Munjya हा हॉरर कॉमेडी चित्रपट बॉक्स ऑफिसवर आपले राज्य करत आहे. 18 व्या दिवशी देखील चित्रपटाची कोटींमधील कमाई सुरूच आहे.
Tu Bhetashi Navyane मालिकेतून आपल्याला नव्वदीच्या दशकातील मंतरलेला काळ आता सोनी मराठी वाहिनीवर अनुभवायला मिळणार आहे.
Shah rukh Khan चा पहिला चित्रपट चित्रपट दिवाना अत्यंत खास राहिला. 32 वर्षांपूर्वी म्हणजे 25 जून 1992 ला हा चित्रपट प्रेक्षकांच्या आला होता.
Salman Khan Unmarried Reason: कलाविश्वात सलमान खानचं (Salman Khan) करिअर मोठं आहे. सलमानने आजवर अनेक वेगवेगळ्या भूमिका साकारल्या.
Kalki 2898 AD Advance Booking: चाहते प्रभासच्या (Prabhas) 'कल्की 2898 एडी' (Kalki 2898 AD) या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत.