Indian 2 OTT Release: कमल हसनचा (Kamal Haasan) 'इंडियन 2' (Indian 2 Movie) चित्रपटगृहांमध्ये खूप अपेक्षांसह प्रदर्शित झाला.
Big Boss Marathi 'चं बिगुल वाजलंय आणि आता अवघ्या काही दिवसातच नव्या पर्वाची दिमाखात सुरुवात होणार आहे.
पाकिस्तानी गायक राहत फतेह अली खान यांना दुबई विमानतळावर अटक करण्यात आल्याची बातमी समोर आली होती. मात्र ही एक अफवा आहे.
Bad Newz: 'बॅड न्यूज'च्या चौथ्या दिवसाची सुरुवातीची आकडेवारीही समोर आली आहे. त्यानुसार या चित्रपटाने आतापर्यंत 1.17 कोटींची कमाई केली आहे.
Hastay Na Hasaylach Pahije: निलेश साबळेच्या या नव्या शोबाबत चाहते देखील खूप उत्सुक होते. 'हसताय ना हसायलाच पाहिजे' या शोकडून प्रेक्षकांच्या खूप अपेक्षा होत्या.
Anil Kapoor Bigg Boss OTT 3 : अनिल कपूरच्या बिग बॉस ओटीटी 3 ची (Anil Kapoor Bigg Boss OTT 3) सध्या चांगलीच जोरदार चर्चा आहे.