Sidharth Aanand च्याकडे ॲक्शन चित्रपटांसाठीची वेगळी दृष्टी आहे. सिद्धार्थ आता त्याच्या आगामी प्रोजेक्टसाठी तयारी करत आहे.
Poulomi Das: अतिशय वादग्रस्त पण तितकाच आवडीने पाहिला जाणारा शो म्हणजे 'बिग बॉस'. सध्या 'बिग बॉस ओटीटी'चं तिसरं पर्व चांगलंच चर्चेत आहे.
Rohit Shetty On Singham Again Exclusive: रोहित शेट्टीचा (Rohit Shetty) हा 'सिंघम अगेन' (Singham Again) चित्रपट दिवाळीच्या मुहूर्तावर प्रदर्शित होणार आहे.
Salman Khan च्या घरावर गोळीबार करण्यात आला होता. या प्रकरणाची सध्या मुंबई पोलिसांकडून (police) कसून चौकशी सुरू आहे.
Yash New Look For Toxic: केजीएफ (KGF) स्टार त्याच्या आगामी 'टॉक्सिक: ए फेयरी टेल फॉर ग्रोन-अप्स' (Toxic Movie) या चित्रपटासाठी नवीन रूप धारण केले आहे.
Rohit Shetty on Golmaal 5: रोहित शेट्टीची (Rohit Shetty) 'इंडियन पोलिस फोर्स' मालिका यावर्षी अॅमेझॉन प्राइम व्हिडिओवर आली आहे.