Jiah Khan Suicide Case: बॉलिवूड अभिनेत्री जिया खान 3 जून 2013 रोजी मुंबईतील तिच्या घरी मृतावस्थेत आढळून आली होती. अभिनेत्रीच्या आत्महत्येप्रकरणी सीबीआयच्या विशेष न्यायालयाने तब्बल 10 वर्षांनंतर निकाल दिला आहे. या प्रकरणात अभिनेता सूरज पांचोलीवर जियाला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोप आहे. आज हा मोठा निकाल देताना न्यायालयाने सूरज पांचोलीची आरोपातून निर्दोष मुक्तता केली आहे. न्यायालयाच्या […]
Avneet Kaur : अभिनेत्री अवनीत कौर (Avneet Kaur) आपल्या देसी आणि हॉट लूकने (Desi and hot look) सतत चाहत्यांच्या चर्चेत राहत असते. सध्या सोशल मीडियावर (Social media) सतत रिल्स आणि फोटो टाकून ती इंटरनेटवर चांगलाच धुमाकूळ घालत असते. कधी देसी अंदाजामध्ये असते तर कधी तिच्या लिपस्टिकची चर्चा होत असते. परंतु तिच्या लूकची चर्चा सतत होत […]
Devoleena Bhattacharjee: ‘महाराष्ट्र शाहीर’ (Maharashtra Shaheer) हा सिनेमा आज(२८ एप्रिल) सर्वत्र प्रदर्शित झाला आहे. शाहीर साबळे यांच्या व्यक्तिमत्वाचे आणि कारकीर्दीचे अनेक पैलू या सिनेमातून (cinema) मोठ्या पडद्यावर उलगडण्यात आले आहेत. बहुचर्चित असलेल्या या सिनेमाच्या टीझरपासूनच चाहत्यांना मोठी प्रतीक्षा होती. View this post on Instagram A post shared by Devoleena Bhattacharjee (@devoleena) टीझर आणि […]
Bipasha Basu: बॉलिवूड अभिनेत्री बिपाशा बासूने (Bollywood actress Bipasha Basu) गेल्या काही महिन्याअगोदरच छानशा गोंडस मुलीला जन्म दिला आहे. बिपाशा आणि करण सिंग ग्रोवरला (Karan Singh Grover) १२ नोव्हेंबरला कन्यारत्न (daughter devi) प्राप्त झाली आहे. त्यांनी आपल्या कन्येच नाव देवी असे ठेवले आहे. View this post on Instagram A post shared by Bipasha […]
Filmfare Award 2023 Winners list : भारतीय चित्रपटसृष्टीतील मानाचा मानला जाणारा मानाचा पुरस्कार म्हणजे फिल्मफेअर पुरस्कार. हा दिमाखदार आणि भव्यदिव्य असा सोहळा नुकताच पार पडला. यंदाचा फिल्मफेअर पुरस्कार हा 68 वा पुरस्कार होता. अनेक सेलिब्रेटींनी या सोहळ्यात रेड कार्पेटवर आपल्या अदांनी चाहत्यांना घायाळ केल्याचं यावेळी पाहायाला मिळालं. या मानाच्या पुरस्कार सोहळ्यात बाजी मारली ती अलियाच्या […]
Jiya Khan suicide case Hearing : अभिनेत्री जिया खानने गेल्या 10 वर्षांपूर्वी आत्महत्या केली होती. त्यानंतर जियाच्या आईने अभिनेता सूरज पांचोलीवर जियाची हत्या केल्याचा गंभीर आरोप केला होता. या प्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर काही काळ सूरज पांचोली तुरूंगात देखील होता. त्यानंतर आज या प्रकरणावर सीबीआय न्यायालय अंतिम निकाल देणार आहे. त्यामुळे सूरज पांचोलीचे काय होणार? […]