Uorfi Javed: उर्फी जावेद (Uorfi Javed) ही नेहमी तिच्या हटके आणि अतरंगी स्टाईलने चाहत्यांना सतत चर्चेत असते. उर्फी जावेद आता नव्या अवतारात चाहत्यांना दिसून आली आहे. उर्फीला सतत तिच्या ड्रेसिंग सेन्समुळे चाहते तिला खूप ट्रोल (trolling) करत असतात. मात्र, त्याचा उर्फीवर कोणताही परिणाम होत नाही. सोशल मीडियावर (social viral video) सतत विचित्र फोटो आणि व्हिडिओ […]
Bhumika Chawla: ‘तेरे नाम’ या सिनेमामुळे अभिनेत्री भूमिका चावलाने (Bhumika Chawla) भाईजानबरोबर (Salman Khan) बॉलीवूडमध्ये (Bollywood) पदार्पण केले होते. नंतर काही काळ अभिनय क्षेत्रापासून लांब राहिलेल्या भूमिकाने आता भाईजानच्या ‘किसी का भाई किसी की जान’मधून (Kisi Ka Bhai Kisi Ki Jaan) पुन्हा एकदा बॉलीवूडमध्ये पुनरागमन करत आहे. भूमिका चावलाने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीमध्ये दिवंगत अभिनेता […]
Khupte Tithe Gupte : झी मराठी वाहिनीवरील सुप्रसिद्ध कार्यक्रम ‘खुपते तिथे गुप्ते’ हा कार्यक्रम आपल्याला आठवतंच असेल. या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण अनेक राजकारणी, सेलिब्रिटी यांचे अनुभव ऐकले आहेत. प्रसिद्ध संगीतकार अवधूत गुप्ते हा या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करत असतो. गेल्या अनेक वर्षांपासून प्रेक्षक या कार्यक्रमाची वाट पाहत होते. पण आता प्रेक्षकांची प्रतिक्षा संपली आहे. पुन्हा एकदा […]
Kisi Ka Bhai Kisi Ki Jaan Box Office Collection : बॉलिवूडचा दबंगखान सलमान खानचा ‘किसी का भाई किसी की जान’ सिनेमा ईदच्या एक दिवस आधी सिनेमागृहात प्रदर्शित झाला. मात्र हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर काही खास कमाई करू शकला नाही. पहिल्या दिवसांपासून या सिनेमाच्या कमाईचे आकडे पाहता सिनेमा आगामी दिवसात किती कमाई करणार यावर देखील प्रश्न […]
Jiah Khan: अभिनेत्री जिया खान (Jiah Khan) हिच्या मृत्यू प्रकरणी आज विशेष सीबीआय कोर्ट आपला निकाल जाहीर केला आहे. या प्रकरणातून अभिनेता सूरज पंचोलीची (Sooraj pancholi) याला निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. सूरजने या प्रकरणातून निर्दोष मुक्तता झाल्यावर आता एक पोस्ट सध्या सोशल मीडियावर शेअर केला आहे. या पोस्टच्या माध्यमातून त्याने आपली पहिली प्रतिक्रिया दिली […]
Jiah Khan case: अभिनेत्री जिया खान (Jiah Khan) मृत्यू प्रकरणामध्ये सूरज पांचोलीची (Sooraj Pancholi) निर्दोष मुक्तता करण्यात आली. (Jiah Khan case) कोर्टाने जियाची आई राबिया खान यांना या निकालाल आव्हान देण्याची मुभा कायम ठेवली आहे. (Jiah Khan suicide case) या प्रकरणामध्ये सूरज पांचोलीची निर्दोष मुक्तता करण्यात आल्यानंतर आता जियाची आई राबिया खान यांची न्यायालयच्या या […]