बीड : गेल्या अनेक दिवसांपासून राज्यात आपल्या अतरंगी पोशाखामुळे कायम चर्चेत असलेली अभिनेत्री उर्फी जावेद आणि भाजप महिला मोर्चाच्या अध्यक्ष चित्रा वाघ यांच्यात चांगलाच वाद रंगलाय. अभिनेत्री उर्फी जावेद हीच्या पोशाखामुळे सामाजिक स्वास्थ्या बिघडत असलेयाचा आरोप भाजप महिला मोर्चाच्या अध्यक्ष चित्रा वाघ यांनी केला आहे. त्यानंतर चित्रा वाघ या उर्फी जावेद मुस्लिम असल्याने तिला विरोध […]
मुंबई : भूल भूलैय्या 2 च्या दमदार यशानंतर बॉलिवूड अभिनेता कार्तिक आर्यनचा ‘शहजादा’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. गेल्या काही दिवसांपासून अनेक दाक्षिणात्य चित्रपटांचे बॉलिवूडमध्ये रिमेक केले जात आहेत त्यामध्ये आता कार्तिक आर्यनचा शहजादा दाक्षिणात्य चित्रपटाचा रिमेक आहे. शहजादा हा अल्लू अर्जुनच्या गेल्या वर्षी रिलीज झालेल्या ‘अला बैकुंठपुरमलो’ या दाक्षिणात्य चित्रपटाचा ऑफिशियल हिंदी रिमेक […]
मुंबई : झी स्टुडिओज् आणि नागराज पोपटराव मंजुळे नवाकोरा चित्रपट घेऊन येत आहेत. ‘घर, बंदूक, बिरयानी’ असं या चित्रपटाचं नाव आहे. हा चित्रपट 30 मार्च 2023 पासून सर्वत्र प्रदर्शित होणार आहे. नुकतच या चित्रपटाचं पोस्टर दिग्दर्शक नागराज पोपटराव मंजुळे यांनी सोशल मिडीयावर शेअर केले आहे. या चित्रपटात यांच्या स्वत: नागराज मंजुळे प्रमुख भूमिका साकारणार आहे. […]
मुंबई : गोडसे यांनी गांधीजींना का मारलं ? हा वाद भारतीय राजकारणात दो विचारधारांमध्ये कायम सुरू असतो. यावर अनेक चित्रपट बनवण्यात आले आहेत. त्यापैकी काही यशस्वी झाल्या तर काही अयशस्वी ठरल्या. विचारधारेच्या या वादावर आणखी एक चित्रपट रिलीज होणार आहे. राजकुमार संतोषी या चित्रपटातून ‘गांधी गोडसे एक युद्ध’ 9 वर्षांनंतर दिग्दर्शनात पुनरागमन करत आहेत. दिग्दर्शक […]
नगर : महाराष्ट्रातील सगळ्यात मोठी एकांकिका स्पर्धा म्हणून ओळख असलेली ‘अहमदनगर महाकरंडक’ ही एकांकिका स्पर्धा बुधवारपासून सावेडीतील माऊली सभागृहात सुरू झाली. यंदाचं स्पर्धेचं हे दहावं वर्ष आहे. या स्पर्धेसाठी राज्यभरातील 27 संघ सहभागी झाले आहेत. कलर्स मराठी वाहिनीवरील ‘सुंदरा मनामध्ये भरली’ मालिकेतील लतिका म्हणजेच अक्षया नाईक हिच्या हस्ते दीप प्रज्वलन व नटराज पूजन करून स्पर्धेचे […]
चेन्नई : पुष्पाच्या या दाक्षिणात्य चित्रपटाच्या दमदार यशानंतर आता दाक्षिणात्य अभिनेता विजय थालापती आणि अभिनेत्री रश्मिका मंदाना यांचा ‘वरिसू’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. येत्या 13 जानेवारीला हा चित्रपट चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने नेहमीच आपल्या हावभावाने सर्वांत आकर्षित करणारी दाक्षिणात्य अभिनेत्री रश्मिका मंदाना हीला तिच्या सोशल मिडीयावर तिच्या एका स्टोरीला एका […]