मुंबई : दिग्दर्शक परेश मोकाशी यांचा ‘वाळवी’ हा चित्रपट काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झालाय. प्रेक्षकांनी या चित्रपटाला पसंतीची पावती दिलीय. या चित्रपटात अभिनेता स्वप्नील जोशी, सुबोध भावे, शिवानी सुर्वे, अनिता दाते हे कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. हा चित्रपट आता सिनेसृष्टीतील कलाकारांच्याही पसंतीस पडलाय. प्रसिद्ध दिग्दर्शक रवी जाधव यांनीही वाळवी या चित्रपटाचं तोंडभरुन कौतुक केलंय. त्यांनी सोशल […]
हैदराबाद : मराठी अभिनेत्री पल्लवी जोशीचा अपघात झाला आहे. ‘द व्हॅक्सिन वॉर’ या चित्रपटाच्या सेटवर पल्लवी जोशीचा अपघात झाला. गाडीच्या चाालकाचे नियंत्रण सुटल्याने या गाडीने अभिनेत्री पल्लवी जोशीला धडक दिली. यामध्ये पल्लवी गंभीर जखमी झाली असून तिला रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अभिनेत्री पल्लवी जोशीचे पती म्हणजेच दिग्दर्शक विविके अग्निहोत्री यांचा ‘द व्हॅक्सिन वॉर’ हा […]
मुंबई : गोल्डन ग्लोब्स अॅवॉर्ड 2023 मध्ये जिंकल्यानंतर दाक्षिणात्य चित्रपट ‘आरआरआर’ ने देशाची मान पुन्हा एकदा अभिमानाने उंचावली आहे. आरआरआर या चित्रपटाला आता क्रिटिक्स चॉईस अवॉर्ड्समध्येही बेस्ट फॉरेन लॅंग्वेज त्याचबरोबर चित्रपटातील ‘नाचो नाचो’ या गाण्याला देखील बेस्ट ओरिजनल सॉन्ग हे अॅवॉर्ड मिळाले आहे. त्याच बरोबर या चित्रपटाचं जगभरातून कौतुक होत असताना हॉलिवूडचे मोठे दिग्दर्शक जेम्स […]
मुंबई : किंग खान शाहरुखच्या पठाण या चित्रपटाचे दिग्दर्शक सिद्धार्थ आनंद यांनी एका व्हिडीओमधून पठाण चित्रपटाची आणि कलाकारांची खासियत सांगितली आहे. सिद्धार्थ आनंद म्हणाले की, ‘शाहरुख खानला दिग्दर्शित करणे मोठी जबाबदारी आहे. तर त्याच्या 4 वर्षांनंतरच्या पुनरागमणामुळे चाहत्यांना मोठ्या आपेक्षा आहेत. आम्ही आता हा चित्रपट रिलीज करत आहोत.’ पुढे सिद्धार्थ आनंद म्हणाले की, ‘शाहरुख आणि […]
मुंबई : किंग खान शाहरुख खानच्या पठाण या चित्रपटाची जगभरातून अॅडव्हॅान्स बुकींग सुरू झाली आहे. पठाणच्या भारताशिवाय जगभरातून होत असलेल्या अॅडव्हॅान्स बुकींगचा आकडाही कामालीचा मोठा आहे. जगभरात किंग खान शाहरुख खानचे चाहते आहेत. हे चाहते सध्या शाहरुखचा बहुचर्चित चित्रपट ‘पठाण’ अत्यंत वाट पाहत आहेत. 25 जानेवारीला हा चित्रपट रिलीज होणार आहे. एका रिपोर्टनुसार ऑस्ट्रेलिया, जर्मनी […]
मुंबई : गोल्डन ग्लोब्स अॅवॉर्ड 2023 मध्ये जिंकल्यानंतर दाक्षिणात्य चित्रपट ‘आरआरआर’ ने देशाची मान पुन्हा एकदा अभिमानाने उंचावली आहे. आरआरआर या चित्रपटाला आता क्रिटिक्स चॉईस अवॉर्ड्समध्येही बेस्ट फॉरेन लॅंग्वेज त्याचबरोबर चित्रपटातील ‘नाचो नाचो’ या गाण्याला देखील बेस्ट ओरिजनल सॉन्ग हे अॅवॉर्ड मिळाले आहे. 28 व्या क्रिटिक्स चॉइस अॅवॉर्ड्सच्या ट्विटर हॅंडलवरून या संदर्भात माहिती देण्यात आली. […]