मुंबई : काही दिवसांपूर्वीच ‘बांबू’चा ट्रेलर प्रदर्शित झाला. त्यानंतर आता बांबू चित्रपटातील रोमॅंन्टीक गाणे रिलीज झाले आहे. ‘प्रेमाचा बाण बदामी’ असं या गाण्याचं नाव आहे. येत्या व्हॅलेंटाईन डेला हे गाणं स्पेशल ठरणार आहे. ‘प्रेमाचा बाण बदामी’ हे गाणं अवधूत गुप्ते यांनी गायलं आहे. संगीत समीर साप्तिसकर यांनी दिलं असून तर अभिषेक खणकर यांनी हे गाणे […]
मुंबई : रिलायन्स इंडस्ट्रीजचे उद्योगपती मुकेश अंबानी यांचा मुलगा अनंत अंबानी (Anant Ambani) आणि उद्योगपती वीरेन मर्चंट यांची मुलगी राधिका मर्चंट (Radhika Merchant) यांची एंगेजमेंट (Engagement) झाली. मुकेश अंबानी यांच्या अँटिलिया येथील घरी हा सोहळा संपन्न झाला. यावेळी सुनाच्या स्वागतासाठी सासुबाई नीता अंबानी यांनी सरप्राईज डान्स देखील केला. अनंत अंबानी आणि राधिका मर्चंटच्या एंगेजमेंटचे फोटो […]
मुंबई : सर्व प्रकारच्या भूमिका निभावणारी आणि मराठीतील आघाडीची अभिनेत्री म्हणजे तेजस्विनी पंडित. ती आता ‘अथांग’ सारख्या थरारक आणि सुपरहिट वेबसीरिजची निर्मिती केल्यानंतर आता तेजस्विनी नवीन वर्षात आपली पहिली फिचर फिल्म प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन आली आहे. काही दिवसांपूर्वीच ‘बांबू’चा ट्रेलर प्रदर्शित झाला आणि विशेष म्हणजे त्यात तेजस्विनीचीही झलक दिसली. त्यामुळे प्रेक्षकांना डबल धमाका अनुभवायला मिळणार […]
मुंबई : अभिनेत्री राखी सावंतला अटक करण्यात आली आहे. एका मॉडेलने राखी सावंत विरोधात गंभीर आरोप करत अंबोली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. त्यानंतर पोलिसांनी राखी सावंतला अटक देखील करण्यात आली आहे. त्यानंतर आता राखीला अंधेरी न्यायालायात दाखल करण्यात येणार आहे. अभिनेत्री राखी सावंत नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. आता ती पुन्हा […]
चेन्नई : दाक्षिणात्य अभिनेत्री समांथा रुथ प्रभु गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. ती चर्चेत असण्याची कारण म्हणजे तिचा घटस्फोट, आजारपण पण आता समांथा रुथ प्रभु चर्चेत आहे. ते तिच्या आगामी चित्रपट ‘शाकुंतलममुळे’. सामंथा रुथ प्रभुचा बहुचर्चित चित्रपट ‘शाकुंतलम’ मधील पहिलं गाणं रिलीज झालं आहे. ‘मल्लिका मल्लिका’ असं या गाण्याचं नाव आहे. हे गाणं गायिका रम्या […]
मुंबई : महाराष्ट्रातील ऐतिहासिक, सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रातील प्रभावी कार्यातून समाज घडविणाऱ्या महापुरूषांच्या जीवनावर तसेच सामाजिक विषयावर आधारित मराठी चित्रपट निर्मितीस मिळणारे सहायक अनुदान पन्नास लाखावरून एक कोटी रूपये करण्याचत येणार आहे. सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी हे जाहीर केलं. मंत्रालयात झालेल्या सांस्कृतिक विभागाच्या बैठकीत ते बोलत होते.अशा चित्रपटांसंदर्भात लवकरच नवीन धोरण तयार करण्याचे […]