मुंबई : रितेश देशमुख दिग्दर्शित ‘वेड’ चित्रपटानं अख्ख्या महाराष्ट्रालाच नाही. तर सबंध जगाला आपलं वेड लावलं आहे. लोकाग्रहास्तव वेड चित्रपटाच्या टीमनं एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे आणि मनोरंजन सृष्टीत ही गोष्ट पहिल्यांदाच रितेश-जिनीलियाच्या ‘वेड’ चित्रपटामुळे घडून येणार आहे. चित्रपट ब्लॉकबस्टर ठरल्या नंतर याआधी कधीच कुणी एखादं गाणं चित्रपटात सामिल केलं नव्हतं. मराठी इंडस्ट्रीतच काय तर […]
मुंबई : कोरोनामुळे बंद पडलेल्या चित्रपटगृहांना अभिनेता शाहरूख खानच्या पठाण या चित्रपटामुळे नवसंजीवनी मिळणार आहे. कारण पठाणची मोठ्या प्रमाणात अॅडव्हॅन्स बुकींग करण्यात आली आहे. त्याचबरोबर चित्रपटाच्या पोस्टर पासून ट्रेलरपर्यंत मिळणारा प्रेक्षकांचा प्रतिसाद पाहता कोरोनामुळे बंद पडलेले चित्रपटगृह पुन्हा सुरू होणार आहेत. तर पठाण या चित्रपटामुळे नवसंजीवनी मिळणार आहे. पुन्हा सुरू होणारे चित्रपटगृह : 1) कोहिनूर […]
मुंबई : अभिनेत्री तुनिषा शर्मा प्रकरणात (Tunisha Sharma Suicide case) अटक करण्यात आलेला आरोपी शीजान खान याने जामिनासाठी मुंबई उच्च न्यायालयात (High Court) याचिका दाखल केली आहे. आरोपी शीजान खानने 23 जानेवारी रोजी जामीन अर्ज दाखल केला असून त्यावर 30 जानेवारी रोजी सुनावणी होणार आहे. याआधी आरोपी शीजान खाननेही (Sheezan Khan) एफआयआर रद्द करण्यासाठी याचिका […]
मुंबई : महाराष्ट्राची हास्य जत्रा फेम अभिनेत्री वनिता खरातने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर तिच्या प्री वेडिंग फोटोशूटचे काही फोटो शेअर केले आहेत. यामध्ये तीने एक अत्यंत बोल्ड फोटो शेअर केला आहे. ‘गुपित मौनांचे नजरेस कळावे, ओठांचे मग चुंबन व्हावे।’ असं कॅप्शन देत तिने थेट तिचा होणारा नवरा सुमित लोंढे याच्यासोबतचा किसींगचा फोटो तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर फोटो […]
मुंबई : बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री सारा अली खान (Sara Ali Khan) नेहमी प्रमाणे आपल्या वेगळ्या अंदाजात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. आता पर्यंतच्या चित्रपटांमध्ये ती तिच्या नटखट भूमिकांमुळे प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहे. आता मात्र अभिनेत्री सारा अली खान थेट ऐका स्वातंत्र्य सैनिकाच्या भूमिकेत दिसणार आहे. सारा अली खानचा आगामी चित्रपट ‘ऐ वतन मेरे वतन’ (Ae Watan […]
मुंबई : गोल्डन ग्लोब पुरस्कार (Golden Globe Awards) सोहळ्याला सुरुवात झाली आहे. ‘आरआरआर’ (RRR movie) या ब्लॉकबस्टर चित्रपटाला गोल्डन ग्लोब पुरस्कार सोहळ्यामधील दोन कॅटेगिरीमधील नामांकने मिळाली आहेत. यामधील बेस्ट ओरिजिनल साँग मोशन पिक्चर कॅटगिरीमधील पुरस्कार ‘आरआरआर’ मधील नाटू नाटू या गाण्यानं पटकावला आहे. तसेच बेस्ट पिक्चर (नॉन-इंग्लिश) या कॅटेगिरीमधील नामांकन देखील आरआरआर या चित्रपटाला मिळाल […]