मुंबई : प्रजासत्ताक दिनानिमित्त सनी देओलच्या ‘गदर 2’ चे पहिले पोस्टर रिलीज करण्यात आले आहे. ‘गदर 2’ हा 2001 ला आलेल्या आणि अत्यंत सुपरहीट ठरलेल्या ‘गदर’ या चित्रपटाचा सिक्वेल आहे. या चित्रपटातून अभिनेता सनी देओल आणि अमिषा पटेल हीची मुख्य भूमिका होती. तर या चित्रपटात देश भक्ती बरोबरच एक प्रेमकथा होती. आता 22 वर्षांनंतर या […]
Lalita Babar : भारताची सुवर्णकन्या, मोहीची वायुकन्या म्हणून ओळख असलेली प्रसिध्द धावपटू ललिता बाबरचा जीवनपट आता रुपेरी पडद्यावर उलगडणार आहे. प्रसिद्ध अभिनेत्री अमृता खानविलकर (Amruta Khanvilkar) ललिता बाबरच्या भूमिकेत दिसणार आहे . अमृताने स्वत: आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर चित्रपटाचे पहिले पोस्टर शेअर करत याबाबत माहिती दिलीय. अंत्यत प्रतिकूल परिस्थितीवर मात करून ललिताने जागतिक स्तरावर विक्रमी कामगिरी […]
मुंबई : बुधवारी 25 जानेवारीला अखेर किंग खान शाहरुखचा ‘पठाण’ हा चित्रपट थिएटरमध्ये रिलीज झाला. ज्या प्रमाणे या चित्रपटाकडून आपेक्षा केल्या जात होत्या. त्या खऱ्या ठरल्या आहेत. रिलीज पहिल्याच दिवशी झाल्याच्या शाहरुखच्या ‘पठाण’ (Pathaan)ने बॉक्स ऑफिसवर रेकॉर्डतोड कमाई केली आहे. यशराज बॅनरखाली तयार करण्यात आलेला पठाण या चित्रपटाने बंपर अॅडव्हान्स बुकिंग केल्याचा या चित्रपटाला खुप […]
मुंबई : ७४ व्या प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला पद्म पुरस्कारांची (Padma Shri Award ) यादी जाहीर करण्यात आली. यावेळी सुमारे १०६ जणांना पद्म पुरस्कारांनी सन्मानित करण्यात येणार आहे. या यादीत ६ पद्मविभूषण, ९ पद्मभूषण आणि ९१ पद्मश्री पुरस्कारांचा समावेश आहे. १९ पुरस्कारप्राप्त महिला आहेत. गोल्डन ग्लोब पुरस्कार विजेते आणि ऑस्कर नामांकित गाण्याचे संगीतकार आणि गीतकार ‘नातू […]
मुंबई : पठाण हा किंग खान शाहरुखचा कमबॅक सिनेमा असल्याचं म्हटलं जातयं. त्यामुळे या चित्रपटाची उत्सुकता होती. तेव्हा शाहरुखला बऱ्याच काळानंतर मोठ्या पडद्यावर पाहण्यासाठी त्याचे चाहते जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. शाहरुखला बऱ्याच काळानंतर त्याच्या फिल्मसाठी स्क्रिनवर पाहणं एक ट्रीट आहे. शाहरुखचा लांब केसांचा हटके लुक लक्ष वेधून घेतोय. त्यानंतर दीपिका पदुकोणचा अॅक्शनपॅक ग्लॅमरस लुक […]
मुंबई : ‘पठाण’ हा हिंदी चित्रपट आज रिलीज झाला आहे. या चित्रपटाला आमचा विरोध नाही पण पठाण हा शाहरूख खानचा कमबॅक आहे. तो ही चित्रपट चालावा. प्रक्षकांनी हा चित्रपट बघावा. मात्र या मराठी चित्रपटांना कोणत्याही मल्टीप्लेक्स किंवा सिंगल स्क्रीन थिएटरने या चित्रपटांचे शो लावले नाहीत. मी याचा निषेध करतो. जर मल्टीप्लेक्सवाल्यांनी मराठी चित्रपटांचे शो लावले […]