Jay Dudhane: ‘बिग बॉस मराठी ३’ (Bigg Boss Marathi 3) फेम जय दुधाणेची (Jay Dudhane) कारमधून बॅग चोरीला गेली आहे. ही धक्कादायक घटना सोमवारी (१० जुलै) रोजी रात्री घडल्याचे त्याने यावेळी सांगितले आहे. चोरट्याने चक्क कारची काच फोडून बॅग चोरली आहे. जयने घडलेल्या या धक्कादायक घटनेची माहिती सोशल मीडियावरून (Social media) आपल्याला चाहत्यांना दिली आहे. […]
Baipan Bhari Deva: ‘बाईपण भारी देवा’ (Baipan Bhari Deva) या मराठी सिनेमाला चाहत्यांचा चांगलाच प्रतिसाद मिळत आहे. या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर (box office) सर्वच रेकॉर्डतोड तोडल्याचे दिसून येत आहे. विशेष म्हणजे हा सिनेमा मराठी (Marathi cinema) सिनेमासृष्टीमध्ये एका दिवसात सर्वात जास्त कमाई करणारा सुपरहिट (Superhit) सिनेमा ठरला आहे. View this post on Instagram […]
OMG 2 Teaser Out: अभिनेता अक्षय कुमार (Akshay Kumar) म्हणजेच लाडक्या खिलाडीचा ओएमजी-2 (OMG 2) हा सिनेमा लवकरच चाहत्यांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमामधील खिलाडीचा (Khiladi) लूक सध्या चर्चेचा विषय ठरला आहे. त्यातच आता ‘ओएमजी-2’ या सिनेमामधील खिलाडीच्या लूकने अनेकांचे लक्ष वेधले आहे. आता या सिनेमाचा टीझर चाहत्यांच्या भेटीला आला आहे. ओएमजी-2 सिनेमाच्या टीझरच्या सुरुवातीला […]
Box Office Collection: ‘बाईपण भारी देवा’ (Baipn Bhaari Deva) या मराठी सिनेमाने अवघ्या महाराष्ट्रात चाहत्यांच्या मनावर गारुड घातलं आहे. या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर (Box Office) देखील चांगलाच गल्ला कमावला आहे. ‘बाईपण भारी देवा’ या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर चांगलीच जादू दाखवत आहे. (Marathi Movie) हा सिनेमा प्रदर्शित होऊन आता १० दिवस उलटले आहेत. तरी देखील या […]
SS Rajamouli: एस. एस. राजामौली (SS Rajamouli) दिग्दर्शित ‘RRR’ या सिनेमाने फक्त भारतातच नाही तर संपूर्ण जगभरामध्ये आपल्या यशाचा झेंडा फडकवला आहे. २०२२ या वर्षाती हा ब्लॉकबस्टर सिनेमा ठरला होता. यातील ‘नाटू नाटू’ या गाण्यानेही (Natu Natu song) ऑस्कर आणि गोल्डन ग्लोब पुरस्कार पटकावला आहे. यानंतर आता या सिनेमाविषयी एक मोठी अपडेट समोर आली आहे. […]
Lets Get Married Trailer : भारताचा माजी कर्णधार एम एस धोनी (MS Dhoni) म्हणजेच माहीने आपल्या दुसऱ्या सिनेमाचा ट्रेलर (Movie Trailer) रिलीज केला आहे. माहीने दाक्षिणात्य सिनेमाची निर्मिती केली आहे. सिनेमाच्या लाँचिंगसाठी माही (Mahi) आज चेन्नईला आल्याची माहिती समोर आली आहे. माहीने चेन्नईमध्ये आपल्या दुसऱ्या सिनेमाचा ट्रेलर लाँच केला आहे. सोशल मीडियाच्या (Social media) माध्यमातून […]