चेन्नई : ज्येष्ठ दक्षिण भारतीय गायिका वाणी जयराम यांचं आज शनिवार 4 फेब्रुवारीला निधन झालं. वयाच्या 78 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. गेल्या काही दिवसांपूर्वीच त्यांना पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. त्यामुळे दक्षिण भारतासह सर्वच संगीत क्षेत्रावर यामुळे शोककळा पसरली आहे. चेन्नईतील हैडोस रोड, नुंगमबक्कम येथील राहत्या घरी मृतावस्थेत आढळल्या. मात्र त्यांच्या मृत्यूचे […]
मुंबई : शाहरुख खानने चार वर्षांनंतर ‘पठान’ या चित्रपटामधून पुन्हा एकदा सिल्व्हर स्क्रीनवर पुरनागमन केलं आहे. 25 जानेवारीला हा चित्रपट रिलीज झाला. या चित्रपट फक्त भारतातच नाही तर जगभरामध्ये प्रदर्शित करण्यात आला. जगभरातील प्रेक्षकांनी हा चित्रपट अक्षरशः डोक्यावर घेतला आहे. चित्रपटाची क्रेज रिलीजच्या 10 व्या दिवशीही कायम आहे. तर कमाई देखील रेकॉर्डतोड सुरू आहे. शुक्रवारी […]
मुंबई : बॉक्स ऑफिसवर ‘पठान’ (Pathaan) ची जादू 10 व्या दिवशीही कायम आहे. बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खान (Shah Rukh Khan) च्या कमबॅक चित्रपटाची क्रेज रिलीजच्या 10 व्या दिवशीही कायम आहे. तर कमाई देखील रेकॉर्डतोड सुरू आहे. शुक्रवारी या चित्रपटाने रेकॉर्डब्रेक कमाई केली आहे. सिद्धार्थ आनंद यांनी दिग्दर्शित केलेली स्पाय थ्रिलर ‘पठान’ बॉक्स ऑफिसवर धुमाकुळ घालत […]
मुंबई : मराठीत सुपरहीट ठरलेल्या अॅटम सॉंग्गने ओळख निर्माण करणारी अभिनेत्री आणि उत्तम नृत्यांगना म्हणजे मानसी नाईक. मानसी आता एका नव्या भूमिकेत दिसणार आहे. मानसीचा आज वाढदिवस आहे आणि त्या निमित्त मानसी फॅन्ससाठी खास गिफ्ट घेऊन आली आहे. मानसी एका हिंदी वेब फिल्ममध्ये दिसून येणार आहे. फिल्मचं पोस्टर आजच्या खास दिवशी रिलीज करण्यात आलं आहे. […]
मुंबई : पत्त्याच्या खेळात हरलेला पती थेट पत्नी डावावर लावत करारनामा करतो. ऐकूनच चीड येणारी ही गोष्ट आहे. मात्र असाच एक वेगळा विषय ‘सरला एक कोटी’ या चित्रपटात पाहायला मिळतोय. एक हटके कहाणी असलेला हा चित्रपट शेवटपर्यंत खिळवून ठेवणारा आणि उत्कंठा वाढवणारा आहे. नितीन सिंधुविजय सुपेकर लिखीत, दिग्दर्शित सरला एक कोटी या चित्रपटात सत्य घटनांवरुन […]
हैद्राबाद : जेष्ठ तेलगू दिग्दर्शक कासिनाथनि विश्वनाथ म्हमजेच के. विश्वनाथ यांचं निधन झालं. ते 92 वर्षांचे होते. गुरूवारी रात्री उशीरा त्यांची प्राणज्योत मालवली. वयोमानामुळे ते विविध गंभीर आजाराने ग्रस्त होते. त्यांच्यावर हैद्राबादमधील रूग्णालायात उपचार सुरू होते. या दरम्यान त्यांच निधन झालं. 2017 मध्ये त्यांना ‘बाळासाहेब फाळके पुरस्काराने’ सन्मानित करण्यात आले होते. 1992 साली त्यांना पद्मश्री […]