बंगळुरू : ऋषभ शेट्टींचा चित्रपट कांताराच्या सक्सेसनंतर आता मेकर्सने या चित्रपटाच्या प्रीक्वलची घोषणा केली आहे. नुकतचं हा चित्रपट रिलीज होऊन 100 दिवस पूर्ण झाले. त्यानिमित्त ऋषभ शेट्टींनी चाहत्यांशी ही गुड न्यूज शेअर करत सांगितलं की, चित्रपटाच्या स्क्रिप्टवर काम सुरू आहे. तर ट्रेड अॅनालिस्ट तरण आदर्शने ही सोशल मीडियावर यासंदर्भात पोस्ट शेअर करत चाहत्यांना ही माहिती […]
मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौतने (Kangana Ranaut)सोशल मीडियावर पाठलाग करणाऱ्याला घरात घुसून मारण्याची धमकी दिल्याचा प्रकार समोर आला आहे. कंगनाने याआधीच माझा कोणीतरी पाठलाग करतंय, माझा व्हॉट्सअॅप डेटा लीक होऊ शकतो, असा आरोप केला होता, त्यानंतर आता तिने पाठलाग करणाऱ्याला घरात घुसून मारण्याची धमकीच दिली आहे. तसेच माझ्या नादाला न लागण्याचा इशाराही तिने दिला […]
मुंबई : बॉलिवूडचे काही चित्रपट आहेत. जे रिलीज झाल्यानंतर लोकांच्या डोक्यात फिट बसले आहेत. असाच एक चित्रपट म्हणजे दृश्यम 2 अजय देवगणचा हा चित्रपट 2022 मध्ये खूप चर्चेत आहे. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकुळ घातला. अभिषेक पाठक (Abhishek Pathak) हे चित्रपट दृश्यमचे लेखक आहेत. सोशल मीडियावर ते खूप चर्चेत होते. आता या लेखकांबद्दल एक बातमी […]
मुंबई : नेटफ्लिक्स बॉलिवूडचे सर्वात जुने प्रोडक्शन हाऊस यश राज फिल्म्ससोबत ‘द रोमॅंटिक्स’ नावाची डॉक्यूमेंट्री रिलीज करणार आहे. ही रोमॅंटिक चित्रपटांवर बनलेली एक डॉक्यूमेंट्री आहे. त्यामुळे बॉलिवूडच्या रोमॅंटिक चित्रपट चाहत्यांसाठी ही डॉक्यूमेंट्री मेजवानी ठरणार आहे. त्यामुळे ती व्हॅलेंटाईन डेच्या मुहुर्तावर रिलीज करण्यात येणार आहे. ही डॉक्यूमेंट्री यशराज फिल्म्सच्या रोमॅंटिक चित्रपटांना सेलिब्रेट करणारी आणि बॉलिवूडमध्ये गेल्या […]
मुंबई : प्रसिद्ध लेखक आणि दिग्दर्शक नीरज पांडे हे त्यांच्या ए वेन्सडे, स्पेशल 26, एम एस धोनी या चित्रपटांसाठी ओळखले जातात. आता त्यांच्या आगामी चित्रपट ‘औरों में काहा दम था’ चं शुटींग सुरू झालं आहे. हा त्यांचा 6 वा चित्रपट आहे. तर फ्रायडे फिल्मवर्कचा तो 15 वा चित्रपट आहे. यामध्ये अजय देवगण आणि तब्बू हे […]
मुंबई : यशराज फिल्म्सचा पठाण हा चित्रपट आता ऐतिहासिक ब्लॉकबस्टर ठरला आहे. हा चित्रपट सर्वांत जास्त कमाई करणारा हींदी चित्रपट ठरला आहे. या ऐतिहासिक ब्लॉकबस्टर चित्रपटाची कमाई आता 800 कोटींच्या घरात गेली आहे. या चित्रपटाने जगभरात 832.20 कोटींची कमाई केली आहे. या स्पाय युनिव्हर्स चित्रपटामध्ये शाहरूख आणि सलमानने अनुक्रमे पठाण आणि टायगरची भूमिका साकारल्या आहेत. […]