मुंबई : ताऱ्यांच बेट यांसह अनेक चित्रपटांचे संगीतकार नंदू घाणेकर यांचं निधन झालं. ते गिरीश घाणेकर व डॉक्टर शुभा थत्ते यांचे धाकटे बंधू होते. त्यांनी लता मंगेशकर यांची दोन अध्यात्मिक गाणी रेकॉर्ड केली होती. त्याची सिडी कुठेही आली नाही. हा खजिना त्यांच्या संग्रही होता. ही लता मंगेशकर यांची दोन अप्रकाशित गाणी. नंदू यांचे संगीत असलेले […]
कर्नाटक : कर्नाटक येथील हम्पी उत्सवादरम्यान प्रसिद्ध गायक कैलाश खेर (kailash kher ) यांच्यावर हल्ला झाला. कैलाश खेर यांचं लाईव्ह कॉन्सर्ट सुरु असताना एका व्यक्तीने गायकाला (singer ) पाण्याची बाटली फेकून मारली. यामुळे कार्यक्रमात एकच खळबळ माजली. ही घटना रविवारी घडली. प्रेक्षक गॅलरीमधूल कैलाश खेर यांच्यावर हल्ला करण्यात आहे. कैलाश खेर यांच्यावर हल्ला केल्यानंतर तात्काळ […]
नवी मुंबई : बॉलिवूड किंग शाहरुख (Shah Rukh Khan) खानच्या पठाणने (Pathan) देशांतर्गत आणि परदेशात बॉक्स ऑफिसवर विक्रमी कमाई केलीय. त्याने अवघ्या चार दिवसांत जगभरात 429 कोटींची कमाई केली आहे. सिद्धार्थ आनंद (Siddharth Anand) दिग्दर्शित यशराज फिल्म्सच्या (Yash Raj Films) पठाणने चौथ्या दिवशी 100 कोटींहून अधिक कमाई केली, त्याची भारतातील एकूण कमाई 64 कोटींवर आहे […]
नवी मुंबई : बिग बॉस फेम उर्फी जावेद (Urfi Javed) तिच्या कमी कपड्यातील पेहरावावरुन प्रसिद्ध आहे. यावरुन भाजप नेत्या चित्रा वाघ (Chitra Wagh) आणि उर्फीमध्ये काही दिवस वाद देखील रंगला होता. उर्फी नुकतीच मुंबईतील एका रेस्टॉरंटमध्ये पोहोचली होती. यावेळी तिने थेट बॉलीवूड अभिनेत्यालाच लग्नाची मागणी घातली. ती म्हणाली ‘मला तुझी दुसरी बायको बनव’ यानंतर तिचा […]
पुणे : यशराज फिल्म्सचा (YRF) ‘पठाण’ सिनेमाने तिसऱ्या दिवशीही विक्रमी घोडदौड सुरूच ठेवली आहे. केवळ तीन दिवसात जगभरात ३१३ कोटी रुपयांची कमाई केली आहे. ‘पठाण’ हा आदित्य चोप्रा यांचा महत्त्वाकांक्षी सिनेमा आहे. यात देशातील सर्वात मोठे सुपरस्टार शाहरुख खान, दीपिका पदुकोण आणि जॉन अब्राहम यांच्या प्रमुख भूमिका आहेत. यशराज फिल्म्सचे सीईओ अक्षय विधानी यांनी सांगितले […]
नवी मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री नीना गुप्ता (Neena Gupta) आणि क्रिकेटपटू विवियन रिचर्ड्स (Vivian Richards) यांची लेक मसाबा गुप्ता (Masaba Gupta) नुकतीच लग्नबंधनात अडकली आहे. मसाबाच्या लग्नसोहळ्यातील एक फॅमिली फोटो नीना गुप्ता यांनी शेअर केला आहे. अभिनेता सत्यदीप मिश्रासोबत (Satyadeep Mishra)तिने रितसर विवाह केलाय. गेल्या काही दिवपांसून मसाबा बॉयफ्रेंड सत्यदीप मिश्रा याला डेट करत होती. […]