- Letsupp »
- entertainment
मनोरंजन
-
Sonu Sood ने पुन्हा आला धावून; चेन्नई पूरग्रस्तांना अनोखी मदत
Sonu Sood : कोरोना काळात गरिबांसाठी देवासारखा धावून आलेला सोनू सूद (Soonu Sood) अद्याप मदत कार्यात गुंतला आहे. गेल्या कित्येक महिन्यांपासून सोनू लोकांना वेगवेगळ्या प्रकारे मदत करत आहे. कधी तो कोणाला उपचारांसाठी मदत करताना दिसतो (Social media) तर कधी मुलांच्या शिक्षणामध्येही मोलाचा वाटा उचलत असतो. गेल्या काही दिवसाखाली त्याने एका तरुणाला पायलट (pilot)बनण्यास मदत केली […]
-
Pravin Darekar: अभिनेता प्रसाद खांडेकरसाठी दरेकर लढले; फडणवीसांकडून थेट कारवाईचा इशारा
Pravin Darekar On Prasad Khandekar: हिवाळी अधिवेशनाच्या (Winter session) पहिल्याच दिवशी विधानपरिषदेमध्ये भाजपा गटनेते आमदार प्रविण दरेकर (Pravin Darekar) यांनी मराठी सिनेमांना थिएटर उपलब्ध होत नसल्याबद्दल प्रश्न उभा केला आहे. हास्य कलाकार दिग्दर्शक अभिनेता प्रसाद खांडेकरच्या (Prasad Khandekar) नवीन मराठी सिनेमाला थिएटर उपलब्ध करून दिलं जात नसल्याचं त्यांनी यावेळी सांगितले आहे. मराठी सिनेमाबाबत होणाऱ्या या […]
-
Khurchi Teaser: ‘तो आलाय सत्तेसाठी…’; अक्षय वाघमारेच्या ‘खुर्ची’चा धमाकेदार टीझर प्रदर्शित
Khurchi Teaser Release Out: मराठी मनोरंजन विश्वात सध्या अनेक वेगवेगळ्या विषयांच्या सिनेमांची निर्मिती होत असताना दिसत आहे. (Akshay Waghmare) यामध्ये खासकरुन राजकारणावर आधारित सिनेमांना प्रेक्षकांची विशेष पसंती मिळत आहे. (Khurchi Teaser Out) यामध्ये ‘धुरळा’, ‘झेंडा’, ‘वजीर’, ‘देऊळ’ असे सिनेमा राजकारणावर आधारित आहेत. यामध्ये आता खुर्ची (Khurchi) हा आगामी सिनेमा चाहत्यांच्या भेटीसाठी सज्ज झाला आहे. नुकतचं […]
-
Shilpa Shetty चा पती राज कुंद्राला मोठा दिलासा; पोर्नोग्राफीमध्ये ईडीला आढळला नाही थेट संबंध
Shilpa Shetty : अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा (Shilpa Shetty) पती राज कुंद्रा याला पोर्नोग्राफी प्रकरणामध्ये मोठा दिलासा मिळला आहे. कारण ईडीला राज कुंद्राचा पोर्नोग्राफी प्रकरणामध्ये कोणताही थेट संबंध आढळलेला नाही. मात्र अद्याप देखील त्याच्यावरील मनी लॉन्ड्रींगच्या प्रकरणावर पुढील तपास सुरूच राहणार आहे. त्यामुळे शिल्पा शेट्टी आणि त्यांच्या कुटुंबियांना मोठा दिलासा मिळाला आहे. नवाब मलिक सत्ताधारी बाकावर; […]
-
‘पुष्पा’ फेम अभिनेता जगदिश प्रतापला अटक, महिलेच्या कुटुंबियांकडून गंभीर आरोप
Pushpa Actor Jagdish Bandari Arrested : दाक्षिणात्य सुपरस्टार अल्लू अर्जुनच्या (Allu Arjun) ब्लॉकबस्टर ‘पुष्पा : द राईज’ (Pushpa ) या सिनेमा महत्त्वपूर्ण भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्यावर अटकेची कारवाई करण्यात आली आहे. पंजागुट्टा पोलिसांनी अभिनेता जगदिश प्रताप बंदरीला (Jagdish Bandari )अटक केली आहे. ‘पुष्पा द राइज’ या ब्लॉकबस्टर पॅन-इंडिया अॅक्शन ड्रामामध्ये अल्लू अर्जुनच्या मित्र केशवची भूमिका साकारून […]
-
रणबीरच्या Animal बद्दल ‘या’ इंटरेस्टिंग गोष्टी माहितीये का? जाणून तुम्ही व्हाल चकित!
Animal : सध्या रणबीर कपूरच्या अॅनिमल (Animal) चित्रपटाने धुमाकुळ घातला आहे. मात्र आता आम्ही तुम्हाला या चित्रपटाबद्दल काही इंटरेस्टींग गोष्टी सांगणार आहोत. ज्या ऐकूण तुम्ही चकित व्हाल. काय आहेत या गोष्टी? पाहुयात… पहिली गोष्ट म्हणजे सुरूवातीला या चित्रपटाचं नाव ‘अॅनिमल’ नाही तर ‘डेव्हील’ ठेवण्यात आलं होतं. तसेच चित्रपट साऊथमध्ये रिलीज करण्यात येणार होता. Rohit Pawar […]









