मुंबई : बॉलिवूड अभिनेता रितेश देशमुख आणि त्याची पत्नी अभिनेत्री जिनिलिया देशमुखचा ‘वेड’ हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला आहे. रितेशचा दिग्दर्शक म्हणून हाव पहिलाच चित्रपट आहे. तर जिनिलियाने देखील या चित्रपटाच्या माध्यमातून मराठी चित्रपटसृष्टीमध्ये पदार्पण केले आहे. आता या चित्रपटाने प्रदर्शनाच्या दुसऱ्याच आठवड्यात बॉक्स ऑफिसला वेड लावले आहे. दुसऱ्या विकेंडला सर्वाधिक कमाई करत वेडने सैराटचाही […]
मुंबई : जेम्स कॅमेरॉन यांचा अवतार – द वे ऑफ वॉटर भारतात सर्वाधिक कमाई करणारा हॉलिवूड चित्रपट ठरला आहे. हे रेकॉर्ड करताना या चित्रपटाने 454 कोटींची कमाई केली आहे. त्यामुळे जेम्स कॅमेरॉन यांचा अवतार – द वे ऑफ वॉटर भारतात सर्वाधिक कमाई करणारा हॉलिवूड चित्रपट ठरला आहे. या अगोदर अॅव्हेंजर एन्डगेम या हॉलिवूड चित्रपटाने भारतात […]
मुंबई : अक्षय केळकर बिग बॉस मराठीच्या चौथ्या पर्वाचा विजेता ठरला. तर अपूर्वा नेमळेकरने दुसरे स्थान पटकावले. अक्षय केळकरला 15 लाख 55 हजार इतकी धनराशी आणि ट्रॉफी मिळाली. तर पु.ना.गाडगीळ आणि सन्स तर्फे 10 लाख रुपयांचे बंपर गिफ्ट व्हाउचर देखील मिळाले. हा महाअंतिम सोहळा नुकताच मुंबई येथे पार पाडला. बिग बॉस मराठीच्या चौथ्या पर्वाचा विजेता […]
मुंबई : लोकप्रिय टीव्ही शो बिग बॉस मराठी सीझन 4 चा विजेता अक्षय केळकर ठरला आहे. विजेतेपदासह अक्षयने घरातील सर्वोत्कृष्ट कर्णधाराचा पुरस्कारही जिंकला आहे, ज्यासाठी त्याला 5 लाख रुपयांचे बक्षीस मिळाले आहे. अक्षय केळकरने 15,55,000 रुपयांची बक्षीस रक्कम आणि सोन्याचे ब्रेसलेटसह बिग बॉस मराठी ट्रॉफी जिंकली आहे. ऑक्टोबर 2022 मध्ये सुरू झालेल्या बिग बॉस मराठी […]
चेन्नई : मायोसिटिस नावाच्या ऑटो-इम्यून आजाराने ग्रस्त असलेली अभिनेत्री सामंथा रुथ प्रभुच्या प्रकृतीमध्ये सुधारणा होत आहे. सामंथा आता पुन्हा कामवर परतली आहे. समांथाने गुरुवारी सोशल मिडीयवर यासंदर्भात पोस्ट करत माहिती दिली आहे. सामंथाने आगामी चित्रपट ‘शाकुंतलम’ साठी डबिंग सेशनचा एक फोटो शेअर केला आहे. हा फोटो शेअर करताना तीने कॅप्शनमध्ये लिहिले की, ऑस्ट्रेलियन लेखिका निक्की […]
नवी दिल्ली : अभिनेता शाहरूख खानचा आगामी पठाण हा चित्रपट पुन्हा एकदा अडचणीत सापडला आहे. आता सेन्सॉर बोर्ड ऑफ फिल्म सर्टिफिकेशन म्हणजेच सेन्सॉरबोर्डने पठाण चित्रपटातील 10 सीन्ससह काही डायलॉग हटवण्याचे आदेश सेन्सॉरबोर्डने चित्रपट निर्मात्यांना दिले आहेत. येत्या 25 जानेवारीला हा चित्रपट चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. अभिनेता शाहरूख खान, दिपिका पदुकोण आणि जॉन अब्राहम या चित्रपटामध्ये […]