- Letsupp »
- entertainment
मनोरंजन
-
Kaustubh Savarkar Post: ‘असा तो एक पांतस्थ’; वडिलांच्या आठवणीत कौस्तुभ सावरकर भावूक!
Kaustubh Savarkar Post: मराठी सिनेमा सृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते तसेच प्रसन्न व्यक्तिमत्व अशी ओळख असणारे जयंत सावरकर (Jayant Sawarkar ) यांचे वयाच्या 88 व्या वर्षी निधन झाले आहे. त्यांनी मराठी सिनेमा आणि नाटकांमध्ये आपल्या अभिनयाची कला चाहत्यांना दाखवली होती. ज्येष्ठ अभिनेते Dr. Mohan Agashe यांचा ‘पुण्यभूषण’ पुरस्काराने सन्मान! अनुपम खेर पोस्ट करत म्हणाले… जयंत सावरकर (Kaustubh […]
-
Rakesh Roshanची फसवणूक करणाऱ्या ठगांना हायकोर्टाने बजावली नोटीस; प्रकरण नक्की काय?
Fraud with Rakesh Roshan: प्रख्यात बॉलिवूड (Bollywood) सिनेमा निर्माते राकेश रोशन (Rakesh Roshan) यांनी आपली फसवणूक झाल्याप्रकरणी मुंबई उच्च न्यायलयात (Bombay High Court) धाव घेतली होती. ५० लाख रुपयांच्या फसवणुकीच्या या प्रकरणात ३० लाख कोर्टाच्या आदेशानंतर परत करण्यात आलुयाची माहिती समोर आली आहे. परंतु उर्वरित २० लाख रुपये अजून देखील परत मिळाले नाहीत. या प्रकरणी […]
-
Goregaon Film Cityमध्ये खड्ड्यांचं साम्राज्य पाहून मनसेने काढले वाभाडे, म्हणाले…
Goregaon Film City: मुंबईतील गोरेगाव फिल्मसिटीला (Goregaon Film City) दादासाहेब फाळके (Dadasaheb Phalke) चित्रनगरी म्हणून ओळखले जाते. या ठिकाणी अनेक वेगवेगळ्या मराठी, हिंदी सिरीयल आणि सिनेमाचे मोठ्या प्रमाणात शूटिंग होत असतात. परंतु आता या चित्रनगरीतील आता एक धक्कादायक प्रकार समोर आला असल्याचे दिसून आले आहे. दादासाहेब फाळके चित्रनगरी परिसरात रस्त्यांवर खड्ड्यांचे साम्राज्य बघायला मिळत असल्याचे […]
-
‘King Khanच्या ‘जवान’ सिनेमातील विजयचा डॅशिंग लूक आऊट! फोटो पाहून चाहते म्हणाले…
Jawan New Poster : बॉलिवूडचा बादशाह किंग खान (King Khan) म्हणजेच चाहत्यांचा लाडका शाहरुख खानच्या (Shah Rukh Khan) ‘जवान’ (Jawan) या सिनेमाची चाहत्यांना मोठी उत्सुकता लागल्याचे दिसून येत आहे. एटली दिग्दर्शित या सिनेमाचं सध्या जोरदार प्रमोशन असल्याचे पाहायला मिळत आहे. या सिनेमात किंग खानच्या लूकचं मोठ्या प्रमाणात कौतुक होत असल्याचे बघायला मिळत आहे. दरम्यान या […]
-
‘Baipan Bhaari Deva’ ची बॉक्स ऑफिसवर रेकॉर्डतोड कमाई; पार करणार १०० कोटींचा टप्पा?
Baipan Bhaari Deva : ‘बाईपण भारी देवा’ (Baipan Bhaari Deva) हा मराठी सिनेमा सिनेमागृहात प्रदर्शित होऊन २५ दिवस पूर्ण झाले आहेत. ( Box Office) आज देखील या सिनेमाची क्रेझ जोरदार असल्याचे दिसून येत आहे. जोरदार प्रमोशन आणि माउथ पब्लिसिटीच्या जोरावर हा सिनेमा दिवसेंदिवस चांगलाच गल्ला कमवत असल्याचे दिसत आहे. एकीकडे ‘ओपनहाइमर’ (Oppenheimer) आणि ‘बार्बी’ सारखे […]
-
Superhero’S स्वच्छ भारत अभियान, खास रे टिव्हीवरील सुपरहिरोचे तुमच्यासाठी खास फोटो
khass re tv : सध्या एआय तंत्रज्ञानाचा (AI) वापर करून वेगवेगळ्या राजकीय नेत्यांचे, सामाजिक कार्यकर्ते, अभिनेते यांचे फोटोज तयार केले जातात. मनोरंजन क्षेत्रात ठसा उमटविणाऱ्या खास रे टीव्हीने ही अशाच AI फोटोज् तयार केले आहेत. त्यात स्वच्छ भारत अभियान राबविण्यासाठी हॉलिवूड चित्रपटसृष्टीतील सुपरहिरोचे फोटोज् तयार करण्यात आले आहेत. ते भारतातील शहरात स्वच्छ भारत अभियान राबविताना […]









