मुंबई : गोल्डन ग्लोब पुरस्कार (Golden Globe Awards) सोहळ्याला सुरुवात झाली आहे. ‘आरआरआर’ (RRR movie) या ब्लॉकबस्टर चित्रपटाला गोल्डन ग्लोब पुरस्कार सोहळ्यामधील दोन कॅटेगिरीमधील नामांकने मिळाली आहेत. यामधील बेस्ट ओरिजिनल साँग मोशन पिक्चर कॅटगिरीमधील पुरस्कार ‘आरआरआर’ मधील नाटू नाटू या गाण्यानं पटकावला आहे. तसेच बेस्ट पिक्चर (नॉन-इंग्लिश) या कॅटेगिरीमधील नामांकन देखील आरआरआर या चित्रपटाला मिळाल […]
मुंबई : अभिनेता रणदीप हुड्डा मोठ्या पडद्यापासून अनेक दिवसांपासून दूर आहे. ओटीटीवर मात्र त्याची एक वेब सीरीज रिलीज झीली होती. आता चाहते त्याच्या चित्रपटाची वाट पाहत आहेत. शुक्रवारी रणदीपने त्याच्या आगामी चित्रपटाची घोषणा केली आहे. त्याने सोशल मीडियावर पोस्ट करत याबद्दल सांगितले की, त्याचा आगामी चित्रपट लाल रंग 2 लवकरच रिलीज होणार आहे. रणदीप त्याच्या […]
मुंबई : ‘दृश्यम 2’ च्या यशानंतर सुपरस्टार अजय देवगणचा आगामी चित्रपट ‘भोला’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. आता या चित्रपटाचा दुसरा टीझर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. हा टीझर 24 जानेवारीला रिलीज करण्यात येणार आहे. तब्बूसोबत ‘भोला’ मध्ये अजय देवगण धमाल करताना दिसणार आहे. विशेष म्हणजे अजय देवगणने ‘भोला’चे दिग्दर्शनही केले आहे. या अगोदरच अजय देवगणने […]
मुंबई : झी स्टुडिओच्या ‘महाराष्ट्राचा फेवरेट कोण’ ह्या बहुचर्चित पुरस्कार सोहळ्यात ‘धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे’ (Dharmaveer Mukkam Post Thane) या सिनेमाने बाजी मारलीय. झी स्टुडिओचा ‘महाराष्ट्राचा फेवरेट कोण’ हा बहुचर्चित पुरस्कार सोहळा नुकताच पार पडला. या सोहळ्यात ‘धर्मवीर’ सिनेमाने बाजी मारलीय. धर्मवीर आनंद दिघे (Anand Dighe) यांच्या आयुष्यावर आधारित असलेल्या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर आपली जादू […]
मुंबई : महेश कोठारेंचे वडील आणि ज्येष्ठ रंगकर्मी, अभिनेते नाट्य-चित्रपट निर्माते अंबर कोठारे यांचं वृद्धापकाळाने मुंबईत निधन झालं. त्यांनी वयाच्या 96 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. कोठारे यांच्या पार्थिवावर बोरिवली येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या मागे पत्नी जेनमा, पुत्र आणि प्रसिद्ध निर्माते-दिग्दर्शक महेश कोठारे, नातू आदिनाथ कोठारे असा परिवार आहे. अंबर कोठारे यांचा […]
मुंबई : राष्ट्रीय पुरस्कार विजेते दिग्दर्शक राजकुमार संतोषी यांचा चित्रपट गांधी-गोडसे : एक युद्ध या चित्रपटामध्ये अनेक संवादाचे सीन आहेत. तर नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला आहे. या चित्रपटाच्या पोस्टरमध्ये महात्मा गांधी आणि नथुराम गोडसे यांचा एकमेकांकडे पाहणारा फोटो चाहत्यांचं लक्ष वेधून घेत आहे. त्यामुळे या चित्रपटाबद्दल उत्सुकता वाढली आहे. गोडसे यांनी गांधीजींना का […]