मुंबई : ‘दृश्यम 2’ च्या यशानंतर सुपरस्टार अजय देवगणचा आगामी चित्रपट ‘भोला’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. आता या चित्रपटातील अभिनेत्री तब्बूचा बोल्ड लूक समोर आला आहे. यामध्ये तब्बू पोलिसाच्या भूमिकेत दिसणार आहे. तिचा हा पोलीस लूक खुपच किलर आहे. तब्बूसोबत ‘भोला’ मध्ये अजय देवगण धमाल करताना दिसणार आहे. विशेष म्हणजे अजय देवगणने ‘भोला’चे दिग्दर्शनही […]
मुंबई : रितेश देशमुख दिग्दर्शित ‘वेड’ चित्रपटानं अख्ख्या महाराष्ट्रालाच नाही. तर सबंध जगाला आपलं वेड लावलं आहे. चित्रपटानं आता 50 कोटींकडे घोडदौड सुरु केली आहे. वेड चित्रपटाची कथा, संवाद, गाणी सगळंच प्रेक्षकांना भावलं. चित्रपटातील कलाकारांचे अभिनय, दिग्दर्शन आणि निर्मिती मुल्यानंही प्रेक्षकांची पसंती मिळवली. याच प्रेक्षकांच्या उदंड प्रतिसादामुळं ‘वेड’ चित्रपट ब्लॉकबस्टर ठरला. लोकाग्रहास्तव वेड चित्रपटाच्या टीमनं […]
मुंबई : तुम्हाला चित्रपट पहायची आवड असेल तर तुम्ही ‘टायटॅनिक’ हा चित्रपट पाहिला नाही असं होणार नाही. भारतात हॉलिवूडचे चित्रपट पाहण्याचे क्रेज ‘टायटॅनिक’ या चित्रपटापासूनच वाढले आहे. 25 वर्षांपूर्वी हा चित्रपट चित्रपटगृहात प्रदर्शित झाला होता. त्याची जादू आजही कायम आहे. आजही प्रेक्षकांना या चित्रपटातील सीन जसेच्या तसे पाठ आहेत. त्यामुळे आता या चित्रपटाच्या चाहत्यांसाठी एक […]
मुंबई : दिग्दर्शक परेश मोकाशी यांचा ‘वाळवी’ हा चित्रपट काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झालाय. प्रेक्षकांनी या चित्रपटाला पसंतीची पावती दिलीय. या चित्रपटात अभिनेता स्वप्नील जोशी, सुबोध भावे, शिवानी सुर्वे, अनिता दाते हे कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. हा चित्रपट आता सिनेसृष्टीतील कलाकारांच्याही पसंतीस पडलाय. प्रसिद्ध दिग्दर्शक रवी जाधव यांनीही वाळवी या चित्रपटाचं तोंडभरुन कौतुक केलंय. त्यांनी सोशल […]
हैदराबाद : मराठी अभिनेत्री पल्लवी जोशीचा अपघात झाला आहे. ‘द व्हॅक्सिन वॉर’ या चित्रपटाच्या सेटवर पल्लवी जोशीचा अपघात झाला. गाडीच्या चाालकाचे नियंत्रण सुटल्याने या गाडीने अभिनेत्री पल्लवी जोशीला धडक दिली. यामध्ये पल्लवी गंभीर जखमी झाली असून तिला रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अभिनेत्री पल्लवी जोशीचे पती म्हणजेच दिग्दर्शक विविके अग्निहोत्री यांचा ‘द व्हॅक्सिन वॉर’ हा […]
मुंबई : गोल्डन ग्लोब्स अॅवॉर्ड 2023 मध्ये जिंकल्यानंतर दाक्षिणात्य चित्रपट ‘आरआरआर’ ने देशाची मान पुन्हा एकदा अभिमानाने उंचावली आहे. आरआरआर या चित्रपटाला आता क्रिटिक्स चॉईस अवॉर्ड्समध्येही बेस्ट फॉरेन लॅंग्वेज त्याचबरोबर चित्रपटातील ‘नाचो नाचो’ या गाण्याला देखील बेस्ट ओरिजनल सॉन्ग हे अॅवॉर्ड मिळाले आहे. त्याच बरोबर या चित्रपटाचं जगभरातून कौतुक होत असताना हॉलिवूडचे मोठे दिग्दर्शक जेम्स […]