- Letsupp »
- entertainment
मनोरंजन
- 3 years ago
- 3 years ago
- 3 years ago
-
Box Collection: वीकेंडला ‘सत्यप्रेम की कथा’ची छप्परफाड कमाई! बॉक्स ऑफिस कलेक्शन पाहिलंत?
Box Collection: अभिनेत्री कियारा अडवाणी (Kiara Advani) आणि अभिनेता कार्तिक आर्यन (Kartik Aaryan) यांचा ‘सत्यप्रेम की कथा’ (Satyaprem Ki Katha) हा सिनेमा चाहत्यांची चांगलंच मनं जिंकत असल्याचे दिसून येत आहे. हा सिनेमा २९ जून रोजी सिनेमागृहामध्ये प्रदर्शित झाला आहे. सोशस मीडियावर अनेक चाहते पोस्ट शेअर करुन ‘सत्यप्रेम की कथा’ या सिनेमाचे मोठ्या प्रमाणात कौतुक करत […]
-
Ranjit Sidhu: सुप्रसिद्ध गायकाने संपवलं स्वतःचं आयुष्य; रेल्वे ट्रॅकजवळ सापडला मृतदेह
Ranjit Sidhu Sucide case: पंजाबी गायक सिद्धू मुसेवाला (Sidhu Moose Wala) यांच्या हत्येच्या धक्क्यातून चाहते अजूनही सावरले नाहीत, त्यातच आता पंजाबी (Punjabi Singer) मनोरंजन क्षेत्रातून आणखी एक दुःखद बातमी समोर आली आहे. पंजाबी लोक गायक रणजीत सिद्धू (Ranjit Sidhu Sucide case) यांनी आत्महत्या केल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे. शुक्रवारी रात्री सिंगरचा मृतदेह रेल्वे ट्रॅकजवळून […]
-
Kon Honar Crorepati’च्या मंचावर प्रशांत दामले अन् कविता लाड लावणार हजेरी !
Kon Honar Crorepati : ‘कोण होणार ‘करोडपती’ (Kon Honar Crorepati) या कार्यक्रम अल्पावधीत काळात लोकप्रियतेच्या शिखरावर येऊन पोहोचला आहे. या आठवड्यात ‘कोण होणार करोडपती’मध्ये शनिवार म्हणजेच आजच्या ‘विशेष भागामध्ये’ मराठी रंगभूमीचा हाऊसफूल सम्राट प्रशांत दामले (Prashant Damle) आणि अभिनेत्री कविता लाड (Kavita Lad) हे हॉट सीटवर बसणार आहेत. प्रशांत दामले आणि कविता लाड ‘कोण होणार […]
-
Ketaki Chitale: केतकीच्या ‘तुरुंगातील प्रवासावर’ प्रकाशित होणार पुस्तक? नेमकं काय घडलं होतं…
Ketaki Chitale: अभिनेत्री केतकी चितळे (Ketaki Chitale) कायम वादग्रस्त वक्तव्यामुळे चर्चेत असते. ती सोशल मीडियावर कायम सक्रीय असते, तसेच ती सोशल मीडियावर प्रत्येक मुद्द्यावर आपली परखड मत मांडत असते. (Ketaki Chitale Book Launch) गेल्यावर्षी केतकी एका आक्षेपार्ह पोस्टमुळे चांगलीच अडचणीत आली होती. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्याबद्दल तिनं पोस्ट केली होती. या […]
-
Gadar 2चा सस्पेन्स उघड केल्यामुळे अमीषा पटेल ट्रोल; म्हणाले, “तू वेडी आहेस का?”
Ameesha Patel Trolled: सध्या सिनेमाचे प्रमोशन हे जोरदार चालत असल्याचे दिसून येत आहे. (Gadar 2) त्यामुळे त्यांची सर्वत्र चर्चा देखील जोरदार रंगत असते. (Gadar 2 Hindi Movie) आता सिनेमाच्या प्रमोशनचे फंडे देखील खूपच बदलत असताना दिसून येत आहेत. त्यामुळे कधी कोण कशाप्रकारे आपल्या सिनेमाचे प्रमोशन करेल याचा काहीच नेम नाही. परंतु सध्या लोकप्रिय अभिनेत्री अमिषा […]
-
Parineeti Chopra at Amrutsar: लग्नाआधीच क्यूट कपल पोहोचलं सुवर्ण मंदिरात! ‘या’ तारखेला वाजणार सनई चौघडे
Parineeti Raghav Chadha Visits Golden Temple: आम आदमीचे प्रवक्ते आणि राज्यसभा खासदार राघव चढ्ढा (Raghav Chadha) आणि अभिनेत्री परिणीती चोप्रा (Parineeti Chopra) लवकरच लग्न बंधनात अडकणार आहेत, पंजाबमधील शिखांचे पवित्र सुवर्ण मंदिराला त्यांनी भेट दिली आहे. लवकरच लग्न होणार्या या जोडप्याने श्री हरमिंदर साहिब येथील मंदिराचे दर्शन घेतले. आता दोघांचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर […]









