- Letsupp »
- entertainment
मनोरंजन
-
Marathi Natak: पुन्हा रंगभूमीवर धुडगूस घालणार मोहन जोशी आणि सविता मालपेकर गाजवणार रंगमंच
Marathi Natak: मराठी मनावर गारूड केलेलं ‘गाढवाचं लग्न’ हे वगनाट्य अभिनेते मोहन जोशी (Mohan Joshi) आणि अभिनेत्री सविता मालपेकर (Savita Malpekar) यांच्या अफलातून अदाकारीनं गाजलं. (Marathi Natak) आपल्या अभिनयातून हुकूमत दाखवत प्रेक्षकांचे दिलखुलास मनोरंजन करणाऱ्या या दोन ताकदीच्या कलाकारांची जोडी पुन्हा एकदा रसिकांचं मनोरंजन करायला एकत्र आली आहे. आगामी सुमी आणि आम्ही या नाटकातून ही […]
-
Video Viral : पतीने दिलेली वागणूक पाहून चाहते संतापले! व्हिडीओ व्हायरल होताच सना खान म्हणाली…
Sana Khan Video Viral: सध्या रमजानचा पवित्र महिना सुरू आहे. दरवर्षी रमजानमध्ये (Ramadan ) बाबा सिद्दीकी इफ्तार पार्टीचे (Baba Siddiqui Iftar Party) आयोजन करतात, त्यांच्या या पार्टीला अनेक मोठे सेलिब्रिटी हजेरी लावत असतात. दरवर्षीप्रमाणे यंदा देखील इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले आहे. (Video Viral) या पार्टीला भाईजान, शाहरुख खान, शहनाज गिलसोबतच अनेक मोठं मोठे सेलिब्रिटी […]
-
R Madhavan : आर माधवनच्या लेकाची कौतुकास्पद कामगिरी! देशासाठी जिंकली 5 सुवर्ण पदकं
R Madhavan Son Gets Medals For India: बॉलिवूड कलाकार आणि त्यांची मुलं नेहमीच सोशल मीडियावर (Social media) चर्चेला येत असतात. अनेक स्टार किड्स आपल्या आई- बाबांच्या पावलावर पाऊल ठेवत बॉलिवूडमध्ये पदार्पण करत असल्याचे दिसून येत आहे. पण अभिनेता आर माधवनच्या (R Madhavan) बाबतीत मात्र असं घडले नाही. दाक्षिणात्य आणि हिंदी चित्रपटसृष्टीत आपल्या अभिनयाचा ठसा उमटवणाऱ्या […]
-
नाट्य परिषद निवडणूक : प्रशांत दामलेंकडून कांबळींच्या सत्तेचे वस्त्रहरण
Akhil Bhartiya Marathi Natya Parishad : अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेची (Akhil Bhartiya Marathi Natya Parishad) पंचवार्षिक निवडणूक पार पडली आहे. या निवडणुकीसाठी रविवारी मतदानाची प्रक्रिया पार पडली व निकालही घोषित झाला आहे. रात्री उशिरापर्यंत मतमोजणी आणि फेरमोजणीनंतर पहाटे अखिल भारतीय मराठी नाट्य परिषेदच्या निवडणुकीत प्रशांत दामले (Prashant Damle) विजयी ठरले आहेत. दामलेंचे वर्चस्व या […]
-
Apurva Nemlekar: अपूर्वा नेमळेकरवर कोसळला दुःखाचा डोंगर; ‘या’ जवळच्या व्यक्तीचे अकाली निधन
Apurva Nemlekar Brother Passed Away : मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री अपूर्वा नेमळेकर (Apurva Nemlekar) हिच्यावर दुःखाचा मोठा डोंगर कोसळला. अभिनेत्रीच्या धाकट्या भावाचे नुकतेच निधन झाले. ‘शेवंता’ फेम अभिनेत्री अपूर्वा नेमळेकर हिचा लहान भाऊ ओमकार नेमळेकर (Omkar Nemlekar) याचे निधन झाले आहे. वयाच्या अवघ्या २८ व्या वर्षी कार्डियाक अरेस्टमुळे त्याने अखेरचा श्वास घेतला. View […]
-
Bad Boy : मिथुन चक्रवर्तीच्या मुलाच्या चित्रपटाला अमिताभ बच्चन यांच्या शुभेच्छा!
Amitabh Bachhan wished to Namashi Chakraborty : अभिनेते मिथुन चक्रवर्ती यांचा मुलगा नमाशी चक्रवर्ती याचा बॅड बॉय हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटाला येणार आहे. नमाशी चक्रवर्ती आणि अमरिन हे दोघे या चित्रपटात मुख्य भुमिकेत आहेत. या चित्रपटातील काही गाणे देखील रिलीज झाले आहेत. अभिनेते मिथुन चक्रवर्ती यांचा मुलगा नमाशी चक्रवर्ती याच्या या चित्रपटाला अभिनेते अमिताभ […]









