Pune Rain : पुण्यात पावसाचा पुन्हा हाहा:कार, मुठा नदीतून पाण्याचा विसर्ग, सिंहगड रोड परिसरात सोसायट्यांमध्ये पाणी

Pune Rain

डेक्कन नदीपात्रातील पुलाची वाडी येथे ही धक्कादायक घटना घडली आहे. अंडा भुर्जीची गाडी दुसऱ्या ठिकाणी घेऊन जात असताना ही घटना घडली.

पुणे जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरु आहे. पावसामुळे पाणी पातळीत मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे. मावळमधील कुंडदेवी मंदिर देखील पाण्याखाली गेले आहे

पुणेकरांनो घाबरू नका, वेळ पडल्यास नागरिकांना एअर लिफ्ट करू : मुख्यमंत्री शिंदे

पुण्यातील नागरिकांसाठी अत्यंत महत्वाच्या सूचना, हवामान विभागाचा रेड अलर्ट

पुणे शहराला मुसळधार पावसाने झोडपलं आहे. रात्रभर पावसाची दमदार बॅटिंग सुरू असल्याने अनेक घरांत पाणी साचलं आहे, रस्त्यावरील गाड्या देखील पाण्याखाली गेल्या आहेत.

मोठी बातमी! पूर परिस्थिती हाताळण्यात अपयश; पुणे महापालिकेचे सहाय्यक आयुक्त निलंबित
