करिश्मा तन्ना पुन्हा एकदा तिच्या नवीन फोटोशूटमुळे चर्चेत आली आहे. अभिनेत्री करिश्मा तन्ना तिच्या सततच्या फोटोशूटमुळे काही दिवसांपासून चर्चेत आहे. जवळपास दररोज तिचा नवा लूक कॅमेऱ्यात कैद होतो. आता पुन्हा एकदा अभिनेत्रीने तिचा ग्लॅमरस लूक दाखवताना पोझ दिली आहे. या फोटोशूटसाठी तिने ब्लू डेनिम जीन्स आणि गडद राखाडी ब्लेझर कॅरी केला आहे. करिश्मा […]