अर्थमंत्री निर्माला सीतारामण लोकसभेत अर्थसंकल्प सादरर करत आहेत. त्यांनी यामध्ये तिसऱ्यांदा सत्तेत आल्यानंतरचा हा एनडीए सरकार पहिला अर्थसंकल्प
पंतप्रधान मुद्रा योजनेसंदर्भात मोठी घोषणा केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारमण यांनी या बजेटमध्ये करण्यात आली.
लोकसभेत अर्थमंत्री अर्थसंकल्प सादर करत आहेत. त्यांनी शहरांसाठीही काही मोठ्या घोषणा केल्या आहेत. यामध्ये नवीन घरांचा समावेश आहे.
अर्थमंत्री सितारमण यांनी बिहार राज्यातील रस्ते प्रकल्पांसाठी 26 हजार कोटी रुपयांचं खास पॅकेज जाहीर केलं.
रोजगार आणि कौशल्य प्रशिक्षणाशी संबंधित योजनांसाठी गुंतवणूक करण्यात आली. अर्थमंत्री निर्माला सीतारामन लोकसभेत अर्थसंकल्प सादर करत आहेत.
निर्मला सितारमण यांनी आंध्र प्रदेशच्या विकासाचा मुद्दा पुढे करत 50 हजार कोटी रुपयांच्या अर्थ सहाय्याची घोषणा केली.