राज्यातील राजकीय गोंधळ आता दिल्लीत जाऊन पोहोचला. राष्ट्रवादीतील उभ्या फुटीनंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांनी (Sharad Pawar) आज दिल्लीत राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक घेतली. या बैठकीत बंडखोर नेत्यांवर कारवाई करण्यात आली. सर्वांत महत्वाचं म्हणजे, या बैठकीत सर्व नेत्यांनी शरद पवार हेच आमचे प्रमुख नेते आहेत, असा ठराव घेतला. ही बैठक आटोपताच काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधींनी […]
Maharashtra Political Crisis : देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांचा पहाटेचा शपथविधी, एकनाथ शिंदेंचं बंड आणि त्यानंतर आता राष्ट्रवादीला पडलेलं मोठं भगदाड या सर्व गोष्टी बघितल्या आणि ऐकल्या की राजकारणात कधी काय होईल हे सांगणे कठीण आहे. राज्यात एकीकडे राजकीय भूकंप पाठोपाठ होत असताना मात्र, या सर्वांमागचा ‘चाणक्य’ कोण असा प्रश्न सर्वांच्याच मनात उपस्थित होत […]
Lalu Yadav : काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांना लवकर लग्न करण्याचा सल्ला देणारे आरजेडी प्रमुख लालूप्रसाद यादव (Lalu Prasad Yadav) पुन्हा एकदा अशाच वक्तव्याने चर्चेत आले आहेत. विरोधी पक्षांकडून पंतप्रधान पदाचा उमेदवार कोण असेल आणि राहुल गांधी यांनी दिलेल्या लग्नाच्या सल्ल्यावर त्यांनी भाष्य केले. विमानतळावर पत्रकारानी लालू प्रसाद यादव यांना घेरले. त्यावेळी पत्रकारांनी […]
दिल्ली : उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या बंडानंतर राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक बोलावली आहे. नवी दिल्लीत आज (6 जुलै) ही बैठक पार पडत आहे. मात्र अजित पवार यांच्यावतीने या बैठकीवर आक्षेप घेण्यात आला आहे. अजित पवार राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत. 30 जूनच्या बैठकीत निवड बहुमताने त्यांची निवड […]
Rahul Gandhi Video : आज काँग्रेसने (Congress)राहुल गांधींचा (Rahul Gandhi)’मोहब्बते’ रिलीज केला आहे. होय तुम्ही वाचताय ते खरं आहे. अभिनेता शाहरुख खान (Shah Rukh Khan)आणि अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan)यांच्यातील संवादाप्रमाणेच या व्हिडीओमध्ये संवाद केले आहेत. या व्हिडीओमध्ये अॅनिमेटेड राहुल गांधी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देखील त्याच पद्धतीने बोलत आहेत. यामध्ये राहुल गांधी यांनी कर्नाटकमध्ये(Karnataka) […]
Chief Minister Shivraj Singh Chauhan : मध्य प्रदेशातील सिधी जिल्ह्यात एका आदिवासी तरुणावर खुलेआम लघवी केल्याचा आरोप असलेला भाजप नेता प्रवेश शुक्ला याच्यावर कठोर कारवाई करण्यात आली आहे. शिवराज सरकारने आरोपी शुक्लाच्या घरावर बुलडोझर चालवला आहे. बुधवारी दुपारी दोनच्या सुमारास प्रशासनाचा बुलडोझर शुक्लाच्या घराजवळ पोहोचला होता. यानंतर त्यांच्या घराचा काही भाग पाडण्यात आला आहे. पोलिसांनी […]