कोलकाता : पश्चिम बंगाल (West Bengal) राज्यात आज पंचायत निवडणुका (Panchayat Elections) पार पडल्या. या निवडणुकीत मतदानादरम्यान दगडफेक, जाळपोळ आणि हिंसाचाराच्या अनेक घटना घडल्या आहेत. शुक्रवारी रात्रीपासून राज्यात निवडणुकीशी संबंधित हिंसाचारात आज दुपारपर्यंत तब्बल 15 हून अधिक जणांचा मृत्यू झाल्याचे वृत्त आहे. (Stone pelting and violence in West Bengal s panchayat elections over 15 dead) […]
Indian Railways : भारतीय रेल्वे (Indian Railways) ही देशाची जीवनवाहिनी मानली जातेय. जागतिक पातळीवरील रेल्वे जाळ्यात भारताचा वरचा क्रमांक लागतो. देशातील कोट्यावधी लोक दररोज रेल्वेनं प्रवास (Travel by train) करतात. तुम्ही देखील ट्रेननं प्रवास करत असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. रेल्वे मंत्रालयाने (Ministry of Railways) सर्व ट्रेन ज्यात एसी चेअर कार आणि एक्झिक्युटिव्ह […]
Rahul Gandhi : काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) शनिवारी सकाळीच हरियाणात ट्रॅक्टर चालविताना दिसून आले. त्यांनी शेताीच्या कामात मदत करत भाताची लावणीही केली. याआधीही त्यांचे असे काही फोटो व्हायरल झाले होते. ज्यामध्ये कधी ते ट्रकचालकांबरोबर गप्पा मारताना दिसत आहेत तर कधी मोटर मॅकेनिकबरोबर संवाद साधताना दिसतात. कधी तर स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांबरोबर दिसतात […]
McDonald’s India: मॅकडोनाल्ड्स इंडियाने एक मोठी घोषणा केली आहे जी थेट तुमच्या आवडत्या खाद्यपदार्थांशी संबंधित आहे. मॅकडोनाल्ड्स इंडिया (उत्तर आणि पूर्व) ने आपल्या खाद्य उत्पादनांच्या मेनूमधून टोमॅटो काढून टाकण्याचा निर्णय घेतला आहे. कंपनीने 7 काल जुलै रोजी एक निवेदन जारी करून सांगितले की, खरेदीच्या अडचणींमुळे तात्पुरते टोमॅटो आपल्या मेनूमधून काढून टाकण्याचा निर्णय घेतला आहे. मॅकडोनाल्ड्स […]
Manish Sisodia : दिल्लीचे माजी उपमुख्यमंत्री आणि आपचे नेते मनीष सिसोदिया (Manish Sisodia) यांना मद्य घोटाळ्याप्रकरणी काही महिन्यांपूर्वी अटक करण्यात आली. त्यानंतर सिसोदिया यांनी दिल्ली उच्च न्यालयालयात (Delhi High Court) जामिनासाठी अर्ज केला होता. मात्र, हा अर्ज फेटाळत न्यायालयाने काही महत्त्वाची निरीक्षणे नोंदवली. त्याचवेळी सीबीआयनेही आरोपपत्रात अनेक दावेही केलेत. अशातच आता मनीष सिसोदिया यांची मालमत्ताही […]
Rahul Gandhi Defamation Case : मोदी आडनावाशी संबंधित बदनामी प्रकरणी काँग्रेस नेते राहुल गांधी यांना गुजरात उच्च न्यायालयाकडून मोठा धक्का बसला आहे. राहुल गांधी यांच्या 2 वर्षांच्या शिक्षेविरोधात दाखल करण्यात आलेली पुनर्विचार याचिका न्यायालयाने फेटाळली आहे. त्यामुळे राहुल गांधींच संसद सदस्यत्व बहाल केले जाणार नाही आणि सुनावण्यात आलेली शिक्षाही कायम राहणार आहे. सत्र, जिल्हा न्यायालय […]