Roop Bansal : ED ने M3M चे प्रमोटर रूप बन्सल (Roop Bansal) यांना अटक केली आहे. गुंतवणूकदार आणि फ्लॅट खरेदीदारांची फसवणूक आणि मनी लाँड्रिंगच्या (Money laundering) आरोपाखाली ही अटक करण्यात आली आहे. अलीकडेच ED ने IREO आणि M3M प्रकरणात दिल्ली आणि गुरुग्राममध्ये 7 ठिकाणी छापे टाकले होते. गुंतवणूकदार आणि फ्लॅट खरेदीदारांच्या गुंतवलेल्या पैशांची फसवणूक केल्याप्रकरणी […]
Bihar Politics : विरोधकांच्या एकजुटीच्या प्रयत्नात असलेल्या नितीश कुमारांना (Nitish Kumar) झटक्यांवर झटके बसत आहेत. काँग्रेस, आप, तृणमूल काँग्रेसच्या राजकारणाने हैराण झालेल्या नितीश कुमार यांना तेलंगाणाचे मु्ख्यमंत्री के. चंद्रशेखर राव (K. Chandrashekhar Rao) यांनी जोरदार झटका दिला आहे. मुख्यमंत्री राव यांनी या बैठकीपासून दूर राहण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, केसीआर 23 जून रोजी […]
राजकारणी म्हंटलं आणि त्याच्या घरातील एखादं कार्य म्हटले की, तो किती मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो हे आपल्या सर्वांनाच माहिती आहे. यापूर्वी अशा प्रकारच्या शाही लग्नांची चर्चादेखील झाली आहे. मात्र, नुकत्याच देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Finance Minister Nirmala Sitharaman) यांच्या घरात कार्य पार पडले आणि तेदेखील अत्यंत साधेपणाने. सध्या याच गोष्टीची देशभरात चर्चा केली जात […]
Odisha Train Accident : ओडिशातील तीन रेल्वेंच्या झालेल्या भीषण अपघातामध्ये आतापर्यंत तब्बल 294 प्रवाशांचा मृत्यू झाला. या अपघातामधील मृतदेह जवळच असणाऱ्या बहनगा हायस्कूलमध्ये (Behnaga High School)ठेवण्यात आले. त्यामुळे काही काळापुरती ही शाळा शवगृह (School Mortuary)बनली होती. असं जरी असलं तरी आता या शवगृह बनलेल्या शाळेत जायला विद्यार्थी घाबरत आहेत. त्यामुळे आता शाळेसमोर मोठी अडचण निर्माण […]
Coromandel Express Viral Video : ओडिशातील बालासोर येथे कोरोमंडल एक्सप्रेस (Coromandal Express) रेल्वेचा झालेला भीषण अपघात अजूनही कुणीच विसरले नसेल. या अपघातात हजारो प्रवाशांचे प्राण गेले. कुणाचे कुटुंबच हिरावले गेले तर कुणी एका क्षणात पोरके झाले. असा हा काळजाचा थरकाप उडविणारा अपघात होता. या भीषण अपघाताचाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओतून […]
Monsoon : देशभरात उकाड्याने लाहीलाही होत असतानाच एक सुखद बातमी समोर आली आहे. मान्सूनची प्रतिक्षा अखेर संपली आहे. एका आठवड्यानंतर अखेर आज केरळमध्ये पावसाचं आगमन झालं आहे. Monsoon reaches Indian mainland, IMD declares onset over Kerala — Press Trust of India (@PTI_News) June 8, 2023 काही दिवसांपासून अरबी समुद्रात घोंगावत असलेलं ‘बिपरजॉय’ चक्रीवादळामुळे 16 जूननंतर […]