मोका चक्रीवादळानंतर आता देशात आणखी एक चक्रीवादळ दाखल होणार आहे. बिपरजॉय हे चक्रीवादळ धडकणार आहे. पुढील 24 ते 48 तासांत चक्रीवादळ आणखी तीव्र होणार असल्याची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे. बिपरजॉय चक्रीवादळासह पुढील ४८ तासांत मान्सून केरळमध्ये दाखल होणार असल्याची माहिती हवामान विभागाकडून देण्यात आली आहे. Sharad Pawar : शरद पवारांनी संभाजीनगर असा उल्लेख […]
Odisha Jajpur Train Accident: ओडिशाच्या बालासोर जिल्ह्यात झालेल्या भीषण रेल्वे अपघातानंतर आता जाजपूरमध्ये (Jajpur) मोठी दुर्घटना घडली आहे. या अपघातात 6 जणांचा मृत्यू झाला आहे. यासोबतच आसाममध्ये एक मालगाडीही रुळावरून घसरली आहे. रेल्वे अधिकाऱ्यांनी आज (7 जून) सांगितले की, आसामच्या कामरूप जिल्ह्यात मालगाडी रुळावरून घसरली. यात कोणीही जखमी झाल्याची माहिती नाही. या अपघातात बोकोजवळ सिंगरा […]
Anurag Thakur Meets Wrestler: भारतीय कुस्ती महासंघाचे (WFI) निवर्तमान अध्यक्ष ब्रिजभूषण शरण सिंग ( Brij Bhushan Sharan Singh) यांच्या अटकेसाठी आंदोलन करणाऱ्या कुस्तीपटूंनी बुधवारी (7 जून) क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर ( Anurag Thakur) यांची भेट घेतली. केंद्रीय मंत्री आणि कुस्तीपटूंमध्ये सुमारे 5 तास बैठक चालली. अनुराग ठाकूर यांच्या दिल्लीतील निवासस्थानी ही बैठक झाली. (wrestlers-protest-players-meets-sports-minister-anurag-thakur-government-accepted-many-demands-bajrang-punia-sakshi-malik) कुस्तीपटूंचे […]
Bihar Politics : राष्ट्रीय पातळीवर विरोधकांना एकजूट करण्याचा नितीश कुमार (CM Nitish Kumar) यांचा प्लॅन फेल होताना दिसत आहे. त्यामुळे आता उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव (Tejashwi Yadav) यांच्या आरजेडीने नव्या प्लॅनवर काम करण्यास सुरुवात केली आहे. विरोधकांच्या एकतेच्या नावाखाली नितीश कुमार यांना बिहारच्या राजकारणातून बेदखल करण्याचे आरजेडीचे मनसूबे पूर्ण झाले नाहीत. त्यामुळे पक्षाने नवीन समीकरणे तयार […]
Sanjeev Maheshwari Jeeva Murder: उत्तर प्रदेशातील लखनौ कोर्टात गँगस्टर संजीव माहेश्वरी उर्फ जीवाची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे. हल्लेखोर वकिलाच्या वेशात होता. संजीव माहेश्वरी हा मुख्तार अन्सारीचा शूटर होता. संजीव माहेश्वरी हा भाजप नेते ब्रह्मदत्त द्विवेदी यांच्या हत्येतील आरोपी होता. त्याला न्यायालयात हजर करण्यात आले होते. या गोळीबारात चार ते पाच जण जखमी झाले […]
Dr. Gaurav Gandhi : हजारो रुग्णांच्या ह्रदयाची शस्त्रक्रिया करुन नवीन आयुष्य देणारे प्रसिद्ध कार्डिओलॉजिस्ट गौरव गांधी स्वत:ला ह्रदयविकाराच्या झटक्यापासून वाचवू शकले नाहीत. डॉ. गौरव गांधी यांनी आत्तापर्यंत 16 हजार रुग्णांना नवीन आयुष्य दिलं आहे. मात्र, सोमवारी रात्री गौरव गांधी यांचा ह्रदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. ते 41 वर्षांचे होते. त्यांच्या निधनामुळे वैद्यकीय क्षेत्रात शोककळा पसरली आहे. […]