केंद्रीय मंत्री नितीन गडकरी(Nitin Gadkari) यांना धमकी देणाऱ्या जयेश पुजारी आणि त्याच्या साथीदाराविरोधात राष्ट्रीय तपास पथकाकडून (NIA) स्वतंत्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मंत्री नितीन गडकरी यांना जयेश पुजारी(Jayesh Pujari) याने 100 कोटी रुपयांची खंडणी मागून बॉम्बस्फोट करणार असल्याची धमकी दिली होती. त्यानंतर त्याला पोलिसांनी ताब्यात घेतलं. त्याच्यावर बंगळूरुमध्ये स्वतंत्र गुन्हा दाखल झाल्याने आता जयेशला […]
Ashok Gehlot vs Sachin Pilot : राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत (Ashok Gehlot) आणि काँग्रेस नेते सचिन पायलट (Sachin Pilot) यांच्यातील वाद दिवसेंदिवस चिघळत चालला आहे. मागील महिन्यात आपल्याच सरकारविरोधात आंदोलन केल्यानंतर आता पायलट 11 मेपासून संघर्षयात्रा काढणार आहेत. आज पत्रकार परिषदेत त्यांनी याबाबत माहिती दिली. मुख्यमंत्री गेहलोत यांनी पायलटांवर आरोप केले होते. त्यावर पायलट माझ्यावरील […]
Congress : कर्नाटक विधानसभेसाठी (Karnataka Elections) येत्या 10 मे रोजी मतदान होणार आहे. काल येथील प्रचाराच्य तोफा थंडावल्या. या निवडणुकीत अनपेक्षितपणे बजरंग बलींची एन्ट्री झाली आहे. खरे तर ही एन्ट्री काँग्रेसनेच (Congress) करून दिली आहे. काँग्रेस पक्षाने आपल्या निवडणूक जाहीरनाम्यात सत्तेत आल्यास बजरंग दलावर बंदी घालण्याचे जाहीर केले होते. हा मुद्दा भाजपाने हातोहात जोरदार प्रचार […]
Khargone Bus Accident : मध्यप्रदेशातील खरगोन जिल्ह्यात मोठा अपघात झाला आहे. बोराड नदीवरील पुलावरून एक प्रवासी बस 50 फूट खाली कोसळून हा अपघात झाला आहे. या भीषण अपघातामध्ये 15 जणांचा मृत्यू झाला असून, अनेकजण जखमी झाले आहेत. अपघाताची तीव्रता बघता मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. सध्या घटनास्थळी मदत आणि बचावकार्य युद्धपातळीवर सुरू […]
Karnataka Election Cash confiscation in Kolhapur : कर्नाटकात निवडणुकीसाठी सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार प्रचार सुरु आहे. येत्या 10 मे रोजी निवडणूक पार पडणार असून भाजप-काँग्रेसच्या नेत्यांकडून सभा, रॅलीचे आयोजन करण्यात येत आहे. या प्रचाराच्या तोफा थंडावल्या आहेत. कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी सोमवारी प्रचाराचा शेवटचा दिवस होता. दरम्या या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूरमध्ये 4 कोटी 41 लाख रूपायांचा […]
Manipur Violence Latest Update: मणिपूर मध्ये उसळलेल्या हिंसाचारात आतापर्यंत 60 लोकांचा दुर्दैवाने मृत्यू झाला आहे. दरम्यान वाढता हिंसाचार पाहता प्रशासनाकडून हिंसाचारग्रस्त भागातून नागरिकांना सुखरूप बाहेर काढण्याचे काम सुरू आहे. मणिपूरमधील मैतेई समूदायाच्या एसटी प्रवर्गात समावेश करावा या मागणीला विरोध करण्यावरुन झालेल्या हिंसाचारात आतापर्यंत मणिपूरमध्ये 1700 घरं पेटवून देण्यात आली आहे. यामुळे बेघर झालेल्या नागरिकांनी शिबिरांमध्ये […]