Rahul Gandhi News : काँग्रेस पक्षाचे राहुल गांधी यांची खासदारकी रद्द करण्यात आली आहे. 23 मार्च रोजी न्यायालयाने त्यांच्यावर ‘मोदी आडनाव’वरील केलेल्या टिप्पणीबद्दल गुन्हेगारी मानहानीच्या प्रकरणात दोषी ठरवले आहे. त्यामुळे ते लोकसभा सदस्य म्हणून अपात्र ठरले आहेत. त्यांच्या या कारवाईनंतर देशभरातील राजकीय वातावरण तापले आहे. या कारवाईनंतर काँग्रेसने पहिली प्रतिक्रिया दिली आहे. सुरत न्यायालयाने राहुल […]
नवी दिल्ली : देशाच्या सर्वोच्च न्यायालयाने बेकायदेशीर क्रियाकलाप (प्रतिबंध) सुधारणा कायदा, 2008 (UAPA) च्या एका खटल्याचा निर्णय देताना सांगितले आहे की, जर एखादी व्यक्ती भारतात बंदी असलेल्या संघटनेची सदस्य असेल तर UAPA अंतर्गत त्याला आरोपी केले जाऊ शकते. मान्य करून कारवाई केली जाणार आहे. न्यायमूर्ती एमआर शाह, न्यायमूर्ती सीटी रविकुमार आणि संजय करोल यांच्या तीन […]
Twitter Blue Tick Subscription : मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्म ट्विटरने युजर्सना पुन्हा एकदा मोठा झटका दिला. 1 एप्रिलपासून सशुल्क सबस्क्रिप्शन नसणाऱ्या ट्विटर वापरकर्त्यांच्या खात्यावरून ब्लू टिक हटवण्यास सुरुवात करणार आहे. ट्विटरकडून नवीन सूचनेच परिपत्रक जारी करण्यात येणार आहे. यानुसार, अनपेड ट्विटर खात्यांचे ब्लू टिक सबस्क्रिप्शन हटवण्यात येणार आहे. या ट्विटर युजर्सचे खाते ब्लू टिक पेट सबस्क्रिप्शनचं असणार […]
आत्तापर्यंतचे सर्वात मोठे सोशल मीडिया डेटा लीकचे प्रकरण समोर आले आहे. यामध्ये 7 लोकांना अटक करण्यात आली आहे. सायबर पोलिसांच्या माहितीमुसार यामध्ये सरकारी व गैरसरकारी अशा 16.8 कोटी अकाउंटचा डेटा चोरीला गेला आहे. यामध्ये 2.55 लाख सैन्याच्या अधिकाऱ्यांच्या डेटा देखील समावेश आहे. आत्तापर्यंतची ही सर्वात मोठी डेटा चोरी मानली जात आहे. या सर्व गँगला तेलंगणाच्या […]
मदुराईः तामिळनाडू राज्यात एका कॅथॉलिक धर्मगुरुने महिलांचा लैंगिक छळ केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. कन्याकुमारी जिल्ह्यात ही घटना घडलीय. या प्रकरणी आरोपी फादर बेनेडिक्ट अँटोविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. त्याला नागरकोइल येथील फॉर्महाउसमधून पोलिसांनी अटक केली आहे. टाइम्स ऑफ इंडियाने या संदर्भात वृत्त दिले आहे. या धर्मगुरुचे काही अश्लिल फोटो व्हायरल झाले होते. त्यामुळे संतप्त […]
पंजाब : फरारी खलिस्तान समर्थक अमृतपाल सिंगला (Amritpal Singh) पकडण्यासाठी पोलीस सतत शोध मोहीम राबवत आहेत. पोलिसांनी (Police) दिलेल्या माहितीनुसार, 21 मार्च रोजी अमृतपाल हरियाणातील (Haryana) शहााबाद येथे त्याच्या एका समर्थकाकडे आला होता. त्यानंतर पोलीस त्या समर्थकाची चौकशी करत आहेत. (Amritpal Singh Location) मात्र, आता अमृतपाल सिंग उत्तराखंडमध्ये असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. अमृतपाल सिंग […]