प्योंगयांग : अमेरिका (America)आणि दक्षिण कोरिया (south korea)यांच्यात सुरू असलेल्या लष्करी सरावामुळं (Military drills)उत्तर कोरियाचा (North korea) हुकूमशहा किम जोंग घाबरला (kim jong un)पाहायला मिळतंय. लष्करी कवायती सुरू झाल्यानंतर उत्तर कोरियानं दोन कमी पल्ल्याच्या बॅलिस्टिक क्षेपणास्त्रांची चाचणी (Test of ballistic missiles)घेतली आहे. त्याआधी सोमवारी उत्तर कोरियानं पाणबुडीवरून दोन रणनीतिक क्रूझ क्षेपणास्त्रांची चाचणी घेतली आहे. आता […]
Imran Khan Arrest : पाकिस्तानमध्ये ( Pakistan ) पुन्हा एकदा जोरदार हंगामा सुरु आहे. पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान ( Imran Khan ) हे आपल्या समर्थकांसह रस्त्यावर उतरले आहेत. त्यांनी सोमवारी आपल्या हजारो समर्थकांसह मोर्चा काढला होता. यानंतर त्यांना ताब्यात घेण्यासाठी इस्लामाबाद पोलिसांची एक तुकडी आपल्या हेलीकॉप्टरने आली होती. परंतु बरोबर याच वेळी इम्रान खान […]
Signature Bank Collapses : सिलिकॉन व्हॅली बँकेनंतर अमेरिकेतील आणखी एक बँक बंद झाली आहे. न्यूयॉर्क येथील सिग्नेचर बँकेचे दिवाळे निघाले आहे. रविवारी या बँकेला ताळे मारण्यात आले. नियामक मंडळाने ही बँक बंद केली आहे. विशेष म्हणजे मागच्याच आठवड्यात सिलिकॉन व्हॅली ही बँक बंद करण्यात आली होती. सिग्नेचर बँकेचे दिवाळे हे अमेरिकेच्या इतिहासातील तीन नंबरचे सर्वात […]
Elon Musk : अमेरिकेसह संपूर्ण देशाला स्टार्टअप फंडिंग देणाऱ्या सिलिकॉन वॅली बँकेवर मोठे संकट आले आहे. अमेरिकेच्या रेग्युलेटरी बँकेने ही बँक बंद करण्याचे आदेश दिले आहेत. याचे कारण या बँकेची परिस्थिती अत्यंत खराब झाली आहे. त्यामुळे भारतीय गुंतवणूकदारांच्या चिंतेत वाढ झाली आहे. यानंतर या बँकेला एलॉन मस्क खरेदी करणार का याची चर्चा सुरु झाली आहे. […]
Silicon Valley Bank: अमेरिकेत आणखी एक मोठे बँकिंग संकट पाहायला मिळत आहे. अमेरिकेच्या नियामकाने सिलिकॉन व्हॅली ही प्रमुख बँक बंद करण्याचे आदेश दिले आहेत. CNBC च्या रिपोर्टनुसार, कॅलिफोर्निया डिपार्टमेंट ऑफ फायनान्शियल प्रोटेक्शन अँड इनोव्हेशनने ही बँक बंद करण्याचे आदेश दिले आहेत. यासोबतच फेडरल डिपॉझिट इन्शुरन्स कॉर्पोरेशनला बँकेचे रिसीव्हर बनवण्यात आले आहे. ग्राहकांचे पैसे सुरक्षित ठेवण्याची […]
Imran Khan Shares Bollywood Movie Kesari Song : हिंदी चित्रपट अभिनेता अक्षयकुमारच्या केसरी चित्रपटातील ‘तेरी मिट्टी में मिल जावा’ हे गाणे ऐकले नसेल असे कुणी सापडणार नाही. इतके हे गाणे लोकप्रिय झाले आहे. फक्त भारतातच नाही तर विदेशांतही या गाण्याची क्रेझ पहायला मिळते. आपल्या शेजारी असणाऱ्या पाकिस्तानातही या गाण्याचे दिवाने काही कमी नाहीत. आता तर […]