- Letsupp »
- international
विदेश
-
Israel Attack : रात्रभर हल्ले सुरुच; 300 लोकांचा मृत्यू, साडेतीन हजार जखमी
Israel Attack : इस्रायलमधील (Israel Attack) परिस्थिती स्फोटक बनली आहे. हमास दहशतवादी संघटना (Hamas terrorist organization) गाझा पट्ट्यातून इस्रायलच्या (Israel) हद्दीत हल्ले करत आहे. अचानक झालेल्या या हल्ल्यामुळे इस्रायल चांगलाच हादरला आहे. विशेष म्हणजे, शनिवारी रात्रभर इस्त्राएलमध्ये हल्ले सुरुच होते. त्यामुळे मृत्यूंच्या संख्येत वाढ झाली असून आता मृतांचा आकडा 300 झाला आहे. तर तब्बल 3500 […]
-
Israel Rocket Attack : 200 हून अधिक बळी, 500 जखमी,असंख्य इस्रायली नागरिक ओलीस
Israel Rocket Attack : इस्रायलमधील (Israel) परिस्थिती स्फोटक बनली आहे. पहाटे चार वाजल्यापासून हमास दहशतवादी संघटना (Hamas terrorist organization) गाझा पट्ट्यातून इस्रायलच्या हद्दीत हल्ले करत आहे. अचानक झालेल्या या हल्ल्यामुळे इस्रायल चांगलाच हादरला आहे. या रॉकेट हल्ल्यात (Rocket Attack ) आतापर्यंत बळी गेलेल्यांचा आकडा 200 च्या पुढे गेला आहे. तर 500 हून अधिक लोक जखमी […]
-
हमासकडून इस्रायलवर रॉकेट हल्ला; दहशतवाद्यांचा पोलीस स्टेशनवर कब्जा; स्टेट वॉर घोषित
Rocket Attack On Israel : इस्रायल आणि पॅलेस्टाईनमध्ये पुन्हा एकदा युद्ध सुरू झाले आहे. गाझा स्थित हमास संघटनेने (Hammas) इस्रायलवर पाच हजारांहून अधिक रॉकेट डागले आहेत. यामुळे इस्रायलने (Israel) संतप्त होऊन युद्धाची घोषणा केली आहे. अमेरिकेने इस्रायलला पूर्ण पाठिंबा दिला असून, हमासने विशेषतः दक्षिण आणि मध्य इस्रायलला लक्ष्य केले आहे यात 10 इस्रायली सैनिकांनाचा मृत्यू […]
-
Nobel Peace Prize 2023 : इराणच्या नर्सिस मोहम्मदी यांनी शांततेचा नोबेल पुरस्कार, महिला अत्याचाराविरोधात उभारला लढा
Nobel Prize जगातील सर्वात प्रतिष्ठेचा मानला जाणाऱ्या नोबेल पुरस्कारांची (Nobel Prize) सध्या घोषणा सुरू आहे. यंदाचा शांततेचा नोबेल पुरस्कार इराणच्या नर्गिस मोहम्मदी (Nargis Mohammadi) यांना जाहिर झाला आहे. नर्गिस मोहम्मदी यांनी इराणमधील (Iran) महिला अत्याचाराविरुद्धच्या लढ्यात मोलाचं योगदान दिले आहे. तोंडाला मस्क लावून घरात नोटा मोजत होते, एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर पलटवार नर्गिस मोहम्मदी यांनी […]
-
कॅनडाने भारतासमोर गुडघे टेकले; राजदुताची दुसऱ्या देशांत रवानगी
खलिस्तानी दहशतवादी हरदीपसिंग निज्जरच्या हत्येनंतर भारत आणि कॅनडामध्ये संबंध बिघडल्याचं समोर आलं होतं. त्यानंतर दोन्ही देशाच्या परराष्ट्र मंत्रालयाकडून कारवाईचा बडगा उगारण्यात आला होता. भारताने राजदूतांची हकालपट्टी केल्याचं पाहायला मिळालं होतं. त्यानंतर आता भारताने कॅनडाला आपले राजदूत कमी करण्यासाठीचा वेळी दिला होता. त्यानंतर आता कॅनडाने भारतात काम करणाऱ्या राजदूतांची सिंगापूरला रवानगी केली आहे. एका वृत्तसंस्थेने हे […]
-
Nobel Award 2023 : साहित्यातील नोबेल पुरस्कार लेखक जॉन फॉसे यांना जाहीर
Literature Nobel Award 2023 : वैद्यकशास्त्र, भौतिकशास्त्र तसेच रसायनशास्त्रातील नोबेल पुरस्कारांनंतर आज (दि. 5) साहित्यातील नोबेल पुरस्काराची घोषणा करण्यात आली आहे. यंदाचा साहित्यातील नोबेल पुरस्कार नॉर्वेजियन लेखक जॉन फॉसे (Jon Fosse) यांना जाहीर करण्यात आला आहे. नाटकांसाठी आणि गद्यासाठी त्यांना यावर्षीचा साहित्यातील नोबेल जाहीर करण्यात आला आहे. (Literature Nobel 2023 Awarded To Norwegian Author Jon […]







