- Letsupp »
- international
विदेश
-
Video : शिकारीसाठी आलेल्या बिबट्याला माकडांनी केला चितपट; थरारक व्हिडीओ आला समोर
Leopard Attacked Baboons Video : दक्षिण आफ्रिकेतील एका दुर्गम भागामध्ये माकडांनी (बबून वानर) एकीचे बळ दाखवून दिले आहे. 40 ते 50 माकडांनी मिळून एका बिबट्यावर हल्ला केला आहे. तुम्ही म्हणाल हे कसं शक्य आहे? पण हे खरं आहे. घटनेचा एक व्हिडीओ देखील समोर आला आहे. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. […]
-
न्यायाधीशांच्या घरात शस्त्रांचा साठा; पत्नीची गोळ्या झाडून हत्या
International News : अमेरिकेत एका न्यायाधीशाने आपल्या पत्नीची गोळ्या झाडून हत्या केली आहे. या घटनेनंतर एफबीआय (फेडरल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन) टीम घटनास्थळी पोहोचली तेव्हा त्यांना आश्चर्याचा धक्का बसला. न्यायाधीशांच्या घरातून त्यांना शस्त्रांचा साठा सापडला. न्यायाधीशांच्या घरातून 2600 गोळ्या आणि 47 शस्त्रे जप्त करण्यात आली आहेत. सध्या न्यायालयात खटला सुरू आहे. न्यायाधीशांनी अद्याप आपला गुन्हा कबूल […]
-
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांचा पाय आणखी खोलात? न्यायालयाकडून अटक करण्याचे आदेश
अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प(Donald Trump) यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. ट्रम्प यांच्यावर 2020 च्या जर्जियाच्या निवडणुकीत निकाल बदलण्याचा कट रचल्याचा आरोप ठेवण्यात आला होता. या प्रकरणात न्यायालयाने ट्रम्प यांना अटक करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे आता ट्रम्प चांगलेच अडचणीत सापडले आहेत. जॉर्जियातील फुल्टन काउंटी जिल्हा वकील फॅनी विलिस यांनी याबाबत माहिती दिली. Independence Day […]
-
अमेरिकेतील हवाईच्या जंगलात अग्नितांडव! मृतांचा आकडा 89 वर, शोध मोहिम सुरू
Hawaii wildfire : अमेरिकेमधील हवाई येथील माऊईच्या जंगलात लागलेल्या आगीत (Maui Forest) आतापर्यंत एकूण 89 जणांचा मृत्यू झाला आहे. कालपर्यंत ही संख्या 67 इतकी होती. यात आता वाढ झाली. तसेच मोठे आर्थिक नुकसानही झाले आहे. सुमारे 2100 एकरांवरील झाडे आणि 2200 हून अधिक घरे आणि गाड्या यात जळाल्या आहेत. गेल्या 100 वर्षांतील ही सर्वात मोठी […]
-
Pakistan : पाकिस्तानात ‘चीनी’ टार्गेट! ग्वादर परिसरात चीनी अभियंत्यांवर हल्ला; अंदाधुंद गोळीबार
Pakistan News : दहशतवादाला खतपाणी घालणाऱ्या पाकिस्तानातून आणखी एक धक्कादायक बातमी आली आहे. बलुचिस्तान प्रांतात चीनी अभियंत्यांच्या पथकावर हल्ला झाल्याची घटना घडली आहे. शस्त्रसज्ज दहशतवाद्यांना हा हल्ला केल्याचे सांगण्यात येत आहे. रविवारी सकाळी ग्वादर परिसरात ही थरारक घटना घडली. या भागात पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरिडोर (सीपीईसी) प्रकल्पातील अनेक काम सुरू आहेत. स्थानिक रिपोर्टसनुसार येथे मागील दोन […]
-
मोठी बातमी ! आयफेल टॉवर बॉम्बने उडवून देण्याची धमकी, सर्च ऑपरेशन सुरू
Eiffel Tower : फ्रान्सची राजधानी पॅरिसमधील जगप्रसिद्ध ‘आयफेल टॉवर’ला ( Eiffel Tower) बॉम्बने उडवण्याची (Bomb Threat) धमकी मिळाल्याचं वृत्त समोर येत आहे. या धमकीमुळं पर्यटकांमध्ये एकच खळबळ उडाली आहे. ही धमकी मिळाल्यानंतर पोलिसांनी पर्यटकांना येथून बाहेर जाण्यास सांगितले असून संपूर्ण टॉपर रिकामा करण्यात आला आहे. (The threat of blowing up the world famous Eiffel Tower […]









