लखीमपूर : लखीमपूर खेरी प्रकरणातील (Lakhimpur Kheri) आरोपी आशिष मिश्रा (Ashish Mishra Bail) याला सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) अंतरिम जामीन मंजूर केला आहे. सध्या आशिषला ८ आठवड्यांसाठी सोडण्यात येत असल्याचे न्यायालयाने म्हटले आहे. परंतु या अटींचे उल्लंघन केल्यास जामीन रद्द होणार, आशिष मिश्रा याला सुटकेच्या आठवड्याभरात उत्तर प्रदेश आणि दिल्ली सोडावे लागणार आहे. १४ मार्च […]
नवी दिल्ली : काँग्रेसचे जेष्ठ नेते ए.के अँटनी यांचे पुत्र अनिल अँटनी यांनी काँग्रेसचा राजीनामा दिला आहे. ब्रिटिश वृत्तवाहिनी बीबीसीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर बनवलेल्या गुजरात दंगलीवर आधारित माहितीपटास विरोध दर्शवत त्यांनी सरकारचे समर्थन केले होते. त्यानंतर त्यांनी आज एक ट्विट करत म्हटलं आहे की “मी काँग्रेसमधील माझ्या सर्व पदांचा राजीनामा दिला आहे. माझ्यावर एक […]
नवी दिल्ली : गुजरात दंगलीवर आधारित असलेली बीबीसीची (BBC) ‘इंडिया: द मोदी क्वेश्चन’ डॉक्युमेंट्री (‘India: The Modi Question’ Documentary) वादात सापडली आहे. केंद्र सरकारने यूट्यूबवरील व्हिडिओ आणि ट्विटर लिंक ब्लॉक केल्या आहेत. असे असताना देखील दिल्लीतील जेएनयू कॅम्पसमध्ये डॉक्युमेंटरीच्या स्क्रीनिंग ठेवण्यात आली होती. यावरुन दिल्लीतील जेएनयू कॅम्पसमध्ये डॉक्युमेंटरीवरून राडा झाला आहे. जवाहरलाल नेहरू विद्यापीठाच्या (JNU) […]
दिल्ली आणि दिल्ली परिसरामध्ये आज मंगळवारी दुपारी 2:28 वाजता 30 सेकंद भूकंपाचे पुन्हा धक्के जाणवले आहेत. त्याची तीव्रता 5.8 इतकी होती. भूकंपाचा केंद्रबिंदू नेपाळमधील कालिका येथून 12 किमी अंतरावर होता. त्याचा प्रभाव नेपाळ, भारत आणि चीनपर्यंत जाणवला. यावर्षीच्या वर्षाच्या सुरुवातीपासून राजधानीतील भूकंपाची ही तिसरी घटना आहे. दिल्ली व्यतिरिक्त उत्तराखंड, बिहार, उत्तर प्रदेश, हरियाणाच्या काही भागात […]
जम्मू-काश्मीर : राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसची ‘भारत जोडो यात्रा’ (Bharat Jodo Yatra) सध्या जम्मू-काश्मीरमध्ये सुरू आहे. राहुल गांधी (rahul gandhi ) यांनी पत्रकार परिषद घेऊन अनेक मुद्द्यांवर यावेळी भाष्य केले आहे. दिग्विजय सिंह (digvijay singh) यांच्या सर्जिकल स्ट्राईक (surgical strike) वक्तव्यावर राहुल गांधींनीही आपली प्रतिक्रिया दिली आहे. राहुल गांधी म्हणाले की, “दिग्विजय सिंह जे […]
छतरपूर : बागेश्वर धामचे (Bageshwardham) बाबा धीरेंद्र कृष्ण महाराज (Dhirendra Krishna Maharaj) यांचे नातेवाईक असलेले लोकेश गर्ग यांनी मध्यप्रदेशातील (MP) छतरपुरमध्ये धमकी मिळाल्याची तक्रार केली आहे. लोकेश धीरेंद्र कृष्ण महाराज यांचे चूलत भाऊ आहेत. त्यांना फोनवर धमकी देण्यात आली आहे की, ‘तुमच्या परिवारातील लोकांच्या तेराव्याची तयारी करा.’ त्यानंतर या परिवारातील धीरेंद्र कृष्ण महाराज (Dhirendra Krishna […]