- Letsupp »
- international
विदेश
-
खलिस्तान समर्थकांना मोठा झटका, एके-47 चे पोस्टर असलेला कार्यक्रम रद्द
Khalistan Referendum : खलिस्तान समर्थकांना कॅनडा सरकारने मोठा झटका दिला आहे. खलिस्तान समर्थनासाठी आयोजित केलेल्या एका शाळेतील कार्यक्रम कॅनडा अधिकाऱ्यांनी रद्द केला आहे. 10 सप्टेंबर रोजी कोलंबिया शहरातील एका शाळेत जनमत घेण्याचा कार्यक्रम आयोजित केला होता. शाळेच्या प्रवक्त्याने सांगितले की, ‘या कार्यक्रमासाठी केलेल्या कराराचे उल्लंघन केल्यामुळे ते रद्द करण्यात आले’. कार्यक्रमात शस्त्रास्त्रांचे तसेच शाळेचे चित्र […]
-
Attack : नमाज अदा करतेवेळी मशिदीवर दहशतवादी हल्ला; अंदाधुंद गोळीबारात 9 जणांचा मृत्यू
मशिदीत नमाज अदा करताना झालेल्या दहशतवादी हल्ल्यात 9 उपासकांचा मृत्यू झाला आहे. नायजेरियातील उत्तर-पश्चिम कडुना राज्यात ही घटना घडली. या घटनेबाबत स्थानिक पोलिसांनी सांगितले की, सशस्त्र माणसांच्या टोळीने मशिदीवर हल्ला केला. हल्लेखोरांनी अंदाधुंद गोळीबार केला, ज्यात 9 जणांचा मृत्यू झाला आहे. (9 worshipers have died in a terrorist attack in a mosque in Nigeria.) कडुना […]
-
अमेरिका आणि दक्षिण कोरियाला थेट आव्हान, उत्तर कोरियाने पुन्हा डागली क्षेपणास्त्रे
Missiles North Korea : उत्तर कोरिया (North Korea) आणि दक्षणि कोरिया यांच्यात कायमच तणाव दिसतो. एकमेकांचे शेजारी असणाऱ्या या दोनही देशांमध्ये भारत आणि पाकिस्तान सारखीच कटुता आहे. या दोन्ही देशामध्ये कायम कुरबुरी सुरू असतात. आताही उत्तर कोरियाने शनिवारी समुद्रात अनेक क्रूझ क्षेपणास्त्रे (Missiles) डागली आणि यूएस आणि दक्षिण कोरियाच्या सैन्याच्या संयुक्त लष्करी सरावांना प्रत्युत्तर दिलं, […]
-
सिंगापूर राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत भारतीय वंशाचे थरमन शणमुगारत्नम यांनी मारली बाजी
Singapore : सिंगापुरात जवळपास एक वर्षानंतर झालेल्या राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत भारतीय वंशाचे के.थरमन शणमुगारत्नम यांनी बाजी मारली आहे. या निवडणुकीत शणमुगारत्नम यांना 70 टक्क्यांपेक्षा जास्त मिळाली. सिंगापूर निवडणूक आयोगाने याबाबत घोषणा केली. याआधी शुक्रवारी नागरिकांनी मोठ्या संख्येने मतदान केले होते. त्रिशंकू सामन्यात शणमुगारत्मही मैदानात होते. सकाळी आठ वाजल्याापासूनच मतदारांनी मतदान केंद्रांबाहेर रांगा लावल्या होत्या. दरम्यान, याबाबत […]
-
Pakistan : पाकिस्तानात पहिल्यांदाच पेट्रोल 300 पार; सरकारने घेतला मोठा निर्णय
Pakistan : पाकिस्तानात महागाईने जनता हैराण झाली आहे. त्यातच आता सरकारने घेतलेल्या निर्णयाने महागाईच्या आगीत तेल ओतण्याचे काम केले आहे. पाकिस्तानी वृत्तपत्र डॉनच्या रिपोर्टनुसार, पाकिस्तानच्या कार्यवाहक सरकारने पेट्रोल 14.91 रुपये प्रति लिटर आणि हाय स्पीड डिझेल दरात 18.44 रुपये वाढ केली आहे. पाकिस्तानी अर्थमंत्रालयाने याबाबत एक ट्विट केले आहे. पेट्रोलची किंमत 305.36 रुपये प्रति लिटर […]
-
इलॉन मस्कची मोठी घोषणा! फोन नंबरशिवाय ट्विटरवर करता येणार फोन
X New Feature : इलॉन मस्क (Elon Musk) यांच्या हातात सूत्र आल्यानंतर ट्विटरमध्येच बरेच बदल करण्यात आले आहेत. त्यांनी ट्विटरचे नाव आणि लोगो दोन्ही बदलले. त्यानंतर आज मस्क यांनी एक मोठी घोषणा केली आहे. आता ऑडिओ-व्हिडिओ कॉलिंग (Audio video calling) सुविधा सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X (ट्विटर) वर देखील उपलब्ध असेल. मस्क यांनी त्यांच्या अधिकृत X […]









