नवी दिल्ली : भारतभर सध्या काँग्रेसची भारत जोडो यात्रा सुरु आहे. यातच राहुल गांधी (Rahul Gandhi) सध्या चर्चेत आहे. राहुल गांधी अद्यापही अविवाहीत आहे. नुकताच राहुल यांना लग्नाबाबत विचारले असता ते म्हणाले माझा लग्नाला विरोध नाही, मात्र चांगली मुलगी मिळाली की लग्न करणार आहे. अस राहुल गांधी एका मुलाखतीदरम्यान म्हणाले आहे. काँग्रेस नेते राहुल गांधींच्या […]
पोर्ट ब्लेअर: नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या 126 व्या जयंतीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी अंदमान आणि निकोबारच्या 21 मोठ्या बेटांची नावे देण्यात आल्या आहेत. विशेष म्हणजे ही बेटे परमवीर चक्र विजेते म्हणून ओळखली जातील. यावेळी पंतप्रधानांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे या कार्यक्रमात सहभाग घेतला. त्याच वेळी, गृहमंत्री अमित शाह 126 व्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात सहभागी […]
मुंबई : येत्या काही दिवसांत उत्तर-पश्चिम भारतातील अनेक भागांत पाऊस पडणार असल्याचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे. दरम्यान, पश्चिम हिमालयाच्या भागातही जोरदार हिमवृष्टी होण्याची शक्यता आहे. भारतीय हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार, 24 ते 26 जानेवारी दरम्यान डोंगराळ भागात हिमवृष्टी आणि मैदानी भागांत मुसळधार पाऊस पडणार आहे. आजपासून पुढील 4 दिवस मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात […]
मुंबई : आयएनएस वागीर (INS Vagir) ही पाणबुडी आता भारतीय नौदलाच्या (indian navy) ताफ्यात तैनात करण्यात येणार असल्याची माहिती समोर आलीय. येत्या 23 जानेवारीला आयएनएस वागीर (INS Vagir) ही पाणबुडी ताफ्यात तैनात करण्यात येणार आहे. आयएनएस वागीर ही कलवरी श्रेणीतील सर्वात कमी कालावधीत तयार झालेली आणि चाचणी दरम्यान नौदलातील महिला अधिकाऱ्यांना घेऊन पाण्याखाली प्रवास केलेली […]
नवी दिल्ली : आंतरराष्ट्रीय वृत्तवाहिनी ‘बीबीसी’ने अलीकडेच भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गुजरात दंगलीबाबत एक माहितीपट प्रदर्शित केला आहे. नरेंद्र मोदी यांच्यामुळेच गुजरात दंगलीमध्ये अनेक निष्पाप लोकांचे प्राण गेले, अशाप्रकारचं चित्रण या माहितीपटातून करण्यात आलं आहे. दरम्यान माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या आदेशानुसार, बीबीसीचा संबंधित माहितीपट यूट्यूब (YouTube)आणि ट्विटरवर ब्लॉक करण्यात आला आहे. केंद्र सरकारने पंतप्रधान […]
न्यूझीलंडच्या पंतप्रधान जेसिंडा आर्डर्न यांनी पंतप्रधान पदाचा राजीनामा दिल्यानंतर त्यांचे उत्तराधिकारी म्हणून ख्रिस हिपकिन्स जागा घेतील. जॅसिंडा अर्डर्न यांनी गुरुवारी पदाचा राजीनामा देण्याची घोषणा केली होती. त्यानंतर आता खासदार क्रिस हिपकिन्स हे नवे पंतप्रधान बनतील अशी माहिती समोर येत आहे. कोण आहेत ख्रिस हिपकिन्स ? अर्डर्न यांच्या राजीनामानंतर ख्रिस हिपकिन्स न्यूझीलंडचे 41 वे पंतप्रधान म्हणून […]