- Letsupp »
- international
विदेश
- 3 years ago
- 3 years ago
- 3 years ago
-
Israel Hamas War : भारताचं मोठं पाऊलं; इस्त्रायल-हमास युद्धविराम नाकारत कॅनडाला दिलं समर्थन
Israel Hamas War : इस्त्रायल हमास यांच्यातील यु्द्ध (Israel Hamas War) अजूनही संपलेलं नाही. या पार्श्वभूमीवर संयुक्त राष्ट्राने जनरल असेब्लीच्या विशेष सत्रामध्ये शुक्रवारी इस्त्रायलकडून गाझापट्टीवर होणारे प्रतिहल्ले तात्काळ थांबवण्याची मागणी करण्यात आली. या प्रस्तावाला दोन तृतीयांश मत मिळाली आणि तो पारित करण्यात आला. Chandrashekhar Bawankule : ‘युती तोडण्याचं कारस्थान केलं, त्याचंच हे फळ’; बावनकुळेंनी राऊतांना […]
-
Israel Hamas War : गाझा पुन्हा हादरलं! इस्त्रायलकडून तुफान बॉम्बफेक; संपर्कही तुटला
Israel Hamas War : इस्त्रायल हमास यांच्यातील यु्द्ध (Israel Hamas War) अजूनही संपलेलं नाही. हमासचा खात्मा करण्याच्या इराद्याने मैदानात उतरलेल्या इस्त्रायलने हल्ले आणखी तीव्र केले आहेत. आता या युद्धाच्या मैदानातून आणखी एक मोठी बातमी समोर आली आहे. इस्त्रायलने जमिनीवरील लढाई आणखी तीव्र केली असून गाझा पट्टीत (Gaza) तुफान बॉम्बफेक केली जात आहे. येथील संपर्क सेवा […]
-
कतारमध्ये इंडियन नेव्हीच्या अधिकाऱ्यांच्या फाशीची शिक्षा; 50 वर्षांच्या नातेसंबंधावर येणार गदा?
दोहा : कतारमध्ये काल (दि. 26) भारतीय नौदलाच्या (India Navy) 8 माजी अधिकाऱ्यांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली आहे. यामुळे दोन्ही देशांच्या 50 वर्षांच्या नात्यात कटूता येण्याची भीती व्यक्त केली जात आहे. कतार (Qatar) हा आखातातील एक छोटासा देश जरी असला तरी, भारतासाठी तो अतिशय महत्त्वाचा मानला जातो. नेमके भारत आणि कतार देशातील नातेसंबंध कसे आहेत […]
-
मोठी बातमी : इंडियन नेव्हीच्या आठ माजी अधिकाऱ्यांना कतारमध्ये फाशीची शिक्षा; देशात खळबळ
दोहा : हेरगिरीच्या आरोपाखाली आठ महिन्यांपासून कतारमध्ये (Qatar) अटकेत असलेल्या भारतीय नौदलाच्या (Indian Navy Ex Officer In Qatar) 8 माजी अधिकाऱ्यांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली आहे. या निकालामुळे मोठी खळबळ उडाली आहे. या शिक्षेनंतर या प्रकरणी भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने (Ministry Of External Affairs) एक निवेदन जारी केले आहे. ज्यात त्यांनी फाशीची शिक्षा देण्याच्या निर्णयामुळे मोठा […]
-
Israel Hamas War : …म्हणून हमासचा इस्त्रायलवर हल्ला, थेट भारताशी कनेक्शन; बायडेन यांचा दावा
Israel Hamas War : इस्त्रायल आणि हमास दहशतवादी संघटनेतील युद्ध (Israel Hamas War) सुरू होऊन आज अठरा दिवस होत आले आहेत. तरीदेखील युद्धाचा निकाल लागलेला नाही. यामध्ये आता अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी एक मोठा दावा केला आहे. ज्यामध्ये त्यांनी हमासने इस्त्रायलवर होणाऱ्या हल्ल्याचं कनेक्शन भारताशी असल्याचं म्हटलं आहे. हमासच्या इस्त्रायल हल्ल्याचं भारत कनेक्शन… हमासकडून […]
-
Israel Hamas War : अमेरिकेच्या ‘त्या’ प्रस्तावाविरोधात मतदान; रशिया-चीनच्या खेळीनं भडकला इस्त्रायल
Israel Hamas War : इस्त्रायल आणि हमास दहशतवादी संघटनेतील युद्ध (Israel Hamas War) सुरू होऊन आज अठरा दिवस होत आले आहेत. तरीदेखील युद्धाचा निकाल लागलेला नाही. दोन्ही बाजूंनी अविरत बॉम्ब वर्षाव सुरू आहे. हजारो लोकांचा बळी गेला आहे. शहरेच्या शहरे उद्धवस्त झाली आहे. रुग्णालयात औषधे नाहीत. पोटाला अन्न नाही प्यायालाही पाणी नाही अशी भीषण परिस्थिती […]









