अहमदाबाद : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आई हिराबा (हिराबेन मोदी) यांचं निधन झालं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून शुक्रवारी सकाळी ही माहिती देण्यात आली. गेल्या काही दिवसांपासून हिराबेन यांच्यावर यूएन मेहता रुग्णालयात उपचार सुरु होते. आज पहाटे साडेतीन वाजता उपचारादरम्यान हिराबेन मोदी यांचे निधन झाले. आईच्या निधनची बातमी कळताच मोदी तात्काळ अहमदाबादला […]
गुजरात : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आई हीराबेन आज शुक्रवारी सकाळी 9.26 वाजता पंचतत्वात विलीन झाल्या. यावेळी शोकाकूल वातावरणात पुत्र नरेंद्र मोदी यांनी मातोश्रींना अग्नी दिला. अखेरच्या प्रवासात त्यांनी आईचा मृतदेह खांद्यावर घेऊन गांधी नगर येथील घर सोडले. प्रवासादरम्यान ते श्रावणातच मृतदेहाजवळ बसून राहिले. मंगळवारी रात्री उशिरा त्यांना श्वास घेण्यास त्रास होत असल्याने त्यांना रुग्णालयात […]
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आई हिराबा (हिराबेन मोदी) यांचं निधन झालं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून शुक्रवारी सकाळी ही माहिती देण्यात आली. गेल्या काही दिवसांपासून हिराबेन यांच्यावर यूएन मेहता रुग्णालयात उपचार सुरु होते. आज पहाटे साडेतीन वाजता उपचारादरम्यान हिराबेन मोदी यांचे निधन झाले. मोदींनी आपल्या पोस्टमध्ये लिहिले होते की, […]
नवी दिल्ली : प्रवासी मतदारांना प्रवासादरम्यान मतदान करण्यासाठी आता निवडणूक आयोगाने प्रवासी मतदारांसाठी इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीनचे प्रोटोटाइप विकसित केले आहे. त्या संदर्भात त्यांनी एक नोटीस ही जारी करण्यात आली आहे. तर 16 जानेवारीला राजकीय पक्षांना या मशीनच्या प्रदर्शनासाठी आमंत्रित करण्यात आले आहे. सार्वजनिक क्षेत्रातील एका कंपनीने हे मशीन तयार केले आहे. तर हे मशीन मल्टी […]
नवी दिल्ली : ट्विटर या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मची सेवा पुन्हा एकदा विस्कळीत झाली आहे. गुरुवारी सकाळी ट्विटरला मोठी समस्या आली. वापरकर्त्यांना साइन इन करण्यात अडचणी येत आहेत. अनेक युजर्सनी याबाबत तक्रारी केल्या आहेत. 10,000 हून अधिक वापरकर्त्यांनी साइटवर लॉगिन समस्या नोंदवल्या आहेत. DownDetector चा हवाला देत, एकाधिक मीडिया रिपोर्ट्समध्ये असा दावा करण्यात आला आहे की […]
नेल्लोर : आंध्र प्रदेशमधील नेल्लोर जिल्ह्यातून धक्कादायक बातमी समोर आली आहे. जिल्ह्यातील कुंदाकुरू येथे तेलगू देसम पार्टी (टीडीपी) प्रमुख आणि माजी मुख्यमंत्री एन चंद्राबाबू नायडू यांच्या जाहीर सभेवेळी चेंगराचेंगरी झाली आहे, यामध्ये सात जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. या दुर्घटनेत अनेक लोक जखमीही झाल्याचं पाहायला मिळालं आहे. जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले […]