Joe Biden Ukraine Visit : युक्रेनवर (Ukraine) रशियाच्या हल्ल्याला एक वर्ष पूर्ण होत आहे. (Joe Biden Ukraine Visit) दरम्यान, युद्ध संपण्याची चिन्हे दिसत नाहीत, उलट ती तीव्र होण्याची भीती वाढली आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन (Joe Biden) सोमवारी अचानक कीवला पोहोचले. यादरम्यान त्यांनी युद्धग्रस्त देशाच्या राजधानीत फेरफटका मारला आणि राष्ट्राध्यक्ष व्होलोडिमिर झेलेन्स्की यांची भेट घेतली. […]
अमेरिकेचे ( America ) राष्ट्राध्यक्ष जो बायडन ( Joe Biden ) हे युक्रेनची ( Ukraine ) राजधानी कीव येथे दाखल झाले आहेत. सोमवार 20 फेब्रुवारी रोजी बायडन हे युक्रेनमध्ये दाखल झाले आहेत. बायडन यांचा हा पुर्वनियोजीत दौरा नव्हता. त्यांच्या युक्रेनच्या दौऱ्याची माहिती समोर आली नव्हती. ज्यावेळी ते युक्रेनच्या कीव येथे दाखल झाले तेव्हा याची माहिती […]
अंकारा : तुर्की (Turkey) आणि सीरीया (Syria)पुन्हा एकदा भूकंपाच्या (Earthquake)धक्क्यानं हादरल्याचं पाहायला मिळतंय. तुर्की आणि सीरीया देशाच्या सीमेवर आणखी एक भूकंप झालाय. हा भूकंप 6.3 रिश्टर स्केल तीव्रतेचा असल्याची माहिती समोर आलीय. तुर्कीच्या हाते प्रांतात हे भूकंपाचे धक्के बसले आहेत. या दुर्घटनेत तीन जणांचा मृत्यू झाला असून 200 हून अधिक जण जखमी झाल्याची माहिती समोर […]
पाकिस्तान आपला शेजारी देश, भारतासोबत स्वातंत्र झाला पण एकीकडे भारत पाच ट्रिलियन अर्थव्यवस्थेची तयारी करत असताना पाकिस्तान मात्र कर्जात बुडण्याच्या उंबरठ्यावर पोहोचला आहे. अशा परिस्थितीत आंतरराष्ट्रीय नाणेनिधी अर्थात आयएमएफचे बेलआउट पॅकेज मिळाले तरी ते पाकिस्तान या संकटातून पार पडेल, असं वाटत नाही. सध्याची पाकिस्तानची आर्थिक परिस्थिती काय आहे याचा विचार केला तर आजघडीला पाकिस्तानचे कर्ज […]
काबूल : तालिबानने (Taliban government) अफगाणिस्तानातील (Afghanistan) यूएस आणि नाटो लष्करी तळांना विशेष आर्थिक क्षेत्रांमध्ये बदलण्याचा निर्णय घेतला आहे. कार्यवाहक उपपंतप्रधानांनी रविवारी सांगितले की, तालिबान प्रशासन यूएस आणि नाटो लष्करी तळांना व्यवसायांसाठी विशेष आर्थिक क्षेत्रांमध्ये बदलण्याच्या योजनेवर काम करत आहे. कार्यवाहक उपपंतप्रधान मुल्ला अब्दुल गनी बरादर यांच्या अध्यक्षतेखालील आर्थिक समिती आणि मंत्रिमंडळाने यूएस लष्करी तळांना […]
नवी दिल्ली : तुर्कीमध्ये पुन्हा एकदा भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले आहेत. मध्य तुर्की भागात शनिवारी 5.2 रिश्टर स्केलचा भूकंप झाला. युरोपीयन भूमध्य भूकंप विज्ञान केंद्र (EMSC) नुसार भूकंप 10 किमी (6.21 मैल) खोलीवर होता. मात्र, भूकंपानंतर जीवित वा वित्तहानी झाल्याची कोणतीही माहिती मिळालेली नाही. दरम्यान गेल्या काही दिवसांपूर्वी तुर्कस्तान आणि सीरियामध्ये झालेल्या भूकंपामुळे 45 हजारांहुन […]