नेपाळच्या काठमांडू येथील त्रिभुवन आंतरराष्ट्रीय विमानतळावर मोठा अपघात होऊन 18 जणांचा मृत्यू झाला आहे.
अपघातावेळी विमानात क्रू मेंबर्ससह १९ जण होते. सध्या घटनास्थळी मदत आणि बचावकार्य युद्धपाचळीवर सुरू करण्यात आले आहे.
जगातल्या अशा काही देशांची माहिती घेणार आहोत जेथील सरकार जनतेकडून एक रुपयाही टॅक्स घेत नाही.
राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी मैदानात उतरलेल्या बायडेन यांच्या उमेदवारीबाबत डेमोक्रॅटिक पक्षामध्ये मोठ्या प्रमाणात विरोध होता.
अध्यक्षपदाचे उमेदवार जो बायडेन यांनी निवडणुकीच्या रिंगणातून माघार घेतली आहे. विद्यमान अध्यक्ष भारतीय वंशाच्या कमला हॅरिस यांना पाठिंबा.
बांगलादेशातील आरक्षण आंदोलनाला शुक्रवारी हिंसक वळण लागल्यानंतर देशभर संचारबंदी लागू करण्यात आली आहे. शाळाही बंद.