भारत-पाकिस्तान युद्धात मी मध्यस्थी नाही तर मदत केली असल्याचा दावा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केला आहे.
आता भारतीय फिल्म इंडस्ट्रीनेही तुर्कीला धडा शिकवण्याचा निश्चय केला आहे. भारतीय चित्रपट आणि टिव्ही शोचे तुर्कीत होणारे शुटिंगवर AICWA ने बंदी घातली आहे.
डोनाल्ड ट्रम्प यांनी अॅपल कंपनीचे सीईओ टीम कूक यांच्याशी चर्चा झाल्याचा दावा केला आहे. ब्लूमबर्गच्या रिपोर्टमध्ये याबाबतीत दावा करण्यात आला आहे.
Balochistan Leader Mir Yar Baloch Special Post For PM Modi : भारत आणि पाकिस्तानच्या तणावपूर्ण परिस्थितीत बलुचिस्तानने स्वतंत्र्य झाल्याची घोषणा केली आहे. बलोच नेता मीर यार बलोच (Mir Yar Baloch) याने रिपब्लिक ऑफ बलुचिस्तानची घोषणा केली आहे. याबाबत सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर पोस्टही करण्यात आली आहे. हे सर्व होत नाही तोच मीर यार बलोचने लवकर […]
US Defense Official Michael Rubin Said Pakistan Beg For Ceasefire : भारत अन् पाकिस्तानमध्ये (India Pakistan Ceasefire) युद्धबंदी झालाय. एकीकडे ट्रम्प यांनी मध्यस्थी करून युद्ध थांबल्याचा बोलबाला सुरू आहे, दुसरीकडे पाकिस्तान (Pakistan) भारतावर हल्ले केल्याच्या बढाया मारत आहे. दरम्यान अमेरिकेच्या माजी संरक्षण अधिकाऱ्याने (America) ‘टेरिरिस्तान’ची (Michael Rubin) पोलखोल केली आहे. अमेरिकेचे माजी पेंटागॉन अधिकारी आणि […]
New York Times Report On India Pakistan Attacks : भारत आणि पाकिस्तानमधील संघर्षात भारताने पाकिस्तानच्या लष्करी तळांना (India Pakistan Attacks) यशस्वीरित्या लक्ष्य केले. आता आंतरराष्ट्रीय आणि पाश्चात्य माध्यमांनाही (India Pakistan War) हे मान्य करावे लागत आहे. स्फोट झालेल्या ठिकाणांचे फोटो जसजसे बाहेर येत आहेत, तसतसे याची अधिकाधिक पुष्टी होत आहे. Pune Traffic : अवैध पार्किंगवर […]