सन 2024 मध्येही जगातील अनेक देशांना गरिबीच्या संकटाला तोंड द्यावे लागत आहे. लोकांचे उत्पन्न घटले आहे.
ब्रिटेनमध्ये 15 मतदारसंघ असे आहेत जिथे भारतीय नागरिकांचा दबदबा आहे. निवडणुकीतही अनेक भारतीय उडी घेतली आहे.
जपानमध्ये तब्बल वीस वर्षांनंतर नवीन नोटा जारी करण्यात आल्या आहेत. बँक ऑफ जपानने या नव्या नोटांना चलनात आणण्यास मंजुरी दिली आहे.
नोव्हेंबर महिन्यातील निवडणुकीआधी राष्ट्राध्यक्ष जो बायडेन आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात पाहिली प्रेसिडेंशीअल डिबेट झाली.
नेपाळमध्ये पुन्हा एकदा राजकीय संकट उभे राहिले आहे. या संकटाला माजी पंतप्रधान केपी शर्मा ओली कारणीभूत ठरले आहेत.
नवीन करवाढीविरोधात केनियामध्ये नुकत्याच झालेल्या सरकारविरोधी निदर्शनांमध्ये किमान 39 जणांचा मृत्यू झाला आहे.