चीनने भारताची आणखी कोंडी करण्यासाठी नवी चाल खेळली आहे. ड्रॅगन आता भारताचा सख्खा शेजारी नेपाळकडे (China Nepal Relation) वळला आहे.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी (Donald Trump) विदेशातून येणाऱ्या स्टीलवर टॅरिफ वाढवण्याचा निर्णय घेतला आहे.
पाकिस्तानला धक्का देणारी घडामोड घडली आहे. खरंतर पाकिस्तानने एक शहर गमावले आहे. बलुच आर्मीने सुराब शहरावर कब्जा केला आहे.
US Court Relief To Donald Trump On Tarriff Ban : अमेरिकेचे (America) अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी (Donald Trump) जगभरातील अनेक देशांवर रेसिप्रोकल टॅरिफ लावल्यामुळे जग ट्रेड वॉरच्या उंबरठ्यावर आहे. या निर्णयामुळे जगभरातील अनेक देशांमधील शेअर बाजार (Tarriff Ban) कोसळले. अशातच ‘यूएस कोर्ट ऑफ इंटरनॅशनल ट्रेड’ने डोनाल्ड ट्रम्प यांना फटकारतटॅरिफच्या निर्णयाला स्थगिती दिल्याचं समोर आलं होतं. […]
Shahbaz Sharif ने गुढघे टेकवत भारताशी चर्चेसाठी पुढाकार घेतला मात्र भारताने त्यावर सडेतोड उत्तर दिलं आहे.
या सर्वेत चीन 65 टक्के समर्थनासह अव्वल आहे. 41 टक्क्यांसह बेलारुस दुसरा तर 26 टक्के समर्थनासह भारत तिसऱ्या क्रमांकावर आहे.